लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का

Russia Ukraine War: गेल्या शुक्रवारी युक्रेनच्या विशेष युनिट 'ग्रुप १३' ने रशियन बंदर शहर नोव्होरोसियस्कजवळ सुखोई लढाऊ विमान पाडले. ...

'नवरी मिळे हिटलरला' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? खलनायिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? खलनायिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...

छोट्या पडद्यावरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. ...

"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल

Lieutenant Vinay Narwal Wife Himanshi: पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम आणि काश्मिरींबद्दलच्या विधानामुळे शहीद विनय नरवाल यांची पत्नी हिमांशीला ट्रोल करण्यात आलं आहे. ...

Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

मध्य प्रदेशचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नरेंद्र शिवाजी पटेल यांना ग्वाल्हेरमधील क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने त्यांनी गोंधळ घातला. ...

राज्यात उभे राहणार 'मधूपर्यटन'; 'या' १० गावांची 'मधाची गावे' म्हणून होणार ओळख - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात उभे राहणार 'मधूपर्यटन'; 'या' १० गावांची 'मधाची गावे' म्हणून होणार ओळख

Madhache Gav : महाराष्ट्रातील विविध १० जिल्ह्यांतील १० गावांमध्ये 'मधाचे गाव' ही योजना राबविण्याचा निर्णय राज्याच्या उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ३० एप्रिल २०२५ रोजी घेतला आहे. ...

धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी पीडितेच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून एका अल्पवयीन तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

"त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही"; नाना पाटेकरांनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, म्हणाले- "मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी.." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकत नाही"; नाना पाटेकरांनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, म्हणाले- "मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी.."

साताऱ्यातील एका कार्यक्रमात नाना पाटेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांसमोर नाना पाटेकरांनी एकनाथ शिंदेंचं खूप कौतुक केलं ...

शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; जाणून घ्या सविस्तर

shelya mendhya kharedi yojana पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये १० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती/जमातीचा लाभार्थींना शेळी/मेंढी वाटप करणे ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...