लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...

Raj-Uddhav Thackeray Melava 2025: ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचं दोन्ही पक्षाकडून अतिशय काटेकोरपणे नियोजन केलं जात आहे.  ...

बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; चार जमीनधारकांवर गुन्हा दाखल, एकाला अटक, दोघे पसार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बुद्ध लेणी परिसरात ब्लास्टिंग; चार जमीनधारकांवर गुन्हा दाखल, एकाला अटक, दोघे पसार

लोकमत इॅम्पॅक्ट : महसूलच्या वतीने ग्राम महसूल अधिकाऱ्यांची फिर्याद; एफआयआरमध्ये ‘लोकमत’च्या बातमीचा संदर्भ ...

पासपोर्ट काढायचा आहे? मध्यस्थांची गरज नाही; पासपोर्ट काढणे सुलभ अन् पारदर्शक झाले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पासपोर्ट काढायचा आहे? मध्यस्थांची गरज नाही; पासपोर्ट काढणे सुलभ अन् पारदर्शक झाले

पासपोर्ट संबंधातील सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने मध्यस्थांचा त्रास संपुष्टात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!

Trent Shares Crash: टाटा ग्रुपची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडचे ​​शेअर्स शुक्रवारी, ४ जुलै रोजी सुरुवातीच्या व्यवहारात ९ टक्क्यांपर्यंत घसरले. बीएसईवरील शेअरची किंमत ८.६२ टक्क्यांनी घसरून ५६५३ रुपयांवर आली. ...

पाच टक्के नजराणा भरून 'त्या' जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाच टक्के नजराणा भरून 'त्या' जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र अधिनियमन १९६६ कायद्याच्या कलम २२० नुसार ज्यांनी १२ वर्षात कर्जाची परतफेड केली, त्या मूळ मालकांना जमीन परत करण्यात येणार आहे. ...

केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

Rakha Gupta Delhi CM House Renovation: भाजपाच्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. पीडब्ल्यूडी विभागाने आता रेखा यांच्यासाठी बंगल्याच्या रिनोवेशनचे काम हाती घेतले आहे. ...

रस्त्यावर 'बर्थ-डे' सेलिब्रेशनदरम्यान दोन गटांत राडा; गारखेड्यात मध्यरात्री दंगा काबू पथक तैनात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यावर 'बर्थ-डे' सेलिब्रेशनदरम्यान दोन गटांत राडा; गारखेड्यात मध्यरात्री दंगा काबू पथक तैनात

वाहनाचा कट लागल्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; सूतगिरणी चौकात मध्यरात्री १२ वाजेच्या घटनेने काही काळ तणाव, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह दंगा काबू पथक तैनात ...

तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!

Shefali Jariwala : अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूनंतर अँटी एजिंग औषध आणि उपचार चर्चेत आले आहेत. ...