लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!

एलईटी, टीआरएफ या संघटनांचीही नावे केली नमूद  ...

संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन

ऑस्ट्रेलियासारख्या तुलनेने सुरक्षित, शांत आणि बहुसांस्कृतिक देशात, रविवारी ज्यू समुदायाला लक्ष्य करून झालेला दहशतवादी हल्ला अनेक अर्थानी अस्वस्थ करणारा आहे. ...

एमटीएनएल केबल चोरणारी टोळी गजाआड; संशयास्पद हालचालींवरून चारकोप पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमटीएनएल केबल चोरणारी टोळी गजाआड; संशयास्पद हालचालींवरून चारकोप पोलिसांची कारवाई

एमटीएनएलच्या केबल्स चोरणाऱ्या टोळीला चारकोप पोलिसांनी गस्तीदरम्यान रंगेहाथ पकडले. ...

...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत

पश्चिमेच्या एकता नगरमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर तेथील गुंडांनी हल्ला केला आणि त्यांची कॉलर पकडली. ...

ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला

श्रेयांशने ऑर्डर आपल्या आयडीवर आली तरच स्वीकारणार, अन्यथा कॅन्सल करणार असल्याचे सांगितले होते. ...

एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता

यंदा दुबार मतदारांची संख्या सुमारे ११ लाखांनी वाढली. त्यात एकाच व्यक्तीची अनेक वॉर्डात नावे आहेत, तर प्रत्यक्षात चार लाख ३० हजार दुबार नावे आहेत. ...

प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम

अखेर बिगुल वाजला : २९ महापालिकांमधील २,८६९ जागांसाठी लढत; १ जुलैची मतदार यादी ग्राह्य पुढे काय ? : उमेदवारी अर्ज ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइनच, आता लक्ष राजकीय युती अन् आघाड्यांकडे ...

कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत

१०० कोटींचे एमडी ड्रग विक्री तर १०० कोटींचे एमडी व साहित्य जप्त ...