लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Maharashtra Weather Update : थंडीची लाट सक्रिय! उत्तर महाराष्ट्र ते विदर्भ गारठणार वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : थंडीची लाट सक्रिय! उत्तर महाराष्ट्र ते विदर्भ गारठणार वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्याचा जोर वाढत असून शीतपर्वाची स्पष्ट चाहूल लागली आहे. पुढील २४ तासांत काही भागांमध्ये थंडीचा कडाका अधिक वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. किमान तापमानात अंशतः वाढ होणार असली तरी गारठा कायम राहणार ...

२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल

गेल्या कित्येक वर्षापासून हे विधेयक आणण्याची चर्चा होती. याआधी हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया हे नाव बदलून आता विकसित भारत अधिष्ठान विधेयक असं नाव देण्यात आले. ...

विदर्भात भाजप-शिंदेसेना युती तुलनेने सोपी; चर्चा सुरू झाली, तोडगा लवकरच निघणार! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात भाजप-शिंदेसेना युती तुलनेने सोपी; चर्चा सुरू झाली, तोडगा लवकरच निघणार!

भाजपचे चारही महापालिकांत प्राबल्य, सेनेची तडजोड? ...

महायुतीतील वजाबाकीने अजित पवार 'कोंडीत'; शरद पवार महाआघाडीत असणार की अजित पवारांना साथ देणार?  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीतील वजाबाकीने अजित पवार 'कोंडीत'; शरद पवार महाआघाडीत असणार की अजित पवारांना साथ देणार? 

काँग्रेस, उद्धवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई ...

पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत

Maharashtra Rape case news: ओळखीतील दोघांनी एका अल्पवयीन मुलीला कॉल करून बोलावून घेतले. त्यानंतर तिला एका रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या ऊसाच्या शेतात नेले. शेतात जात असताना मुलीला शंका आळी, तिने विरोध करताच आरोपींनी तिला मारहाण केली.  ...

आगरी पद्धतीची मऊसूत तांदळाची भाकरी करण्याच्या 7 ट्रिक्स; भाकरी संध्याकाळपर्यंत राहील मऊ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आगरी पद्धतीची मऊसूत तांदळाची भाकरी करण्याच्या 7 ट्रिक्स; भाकरी संध्याकाळपर्यंत राहील मऊ

How To Make Soft Rice Roti : अनेक घरांमध्ये हातावर भाकरी फिरवून मोठी करण्याची पद्धत आहे ज्यामुळे ती सगळीकडून समान होते.  ...

'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट

काही बांगलादेशी नेत्यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांचा संपर्क तोडण्याची भाषा केल्याने खळबळ माजली आहे. ...

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार; अंबरनाथमध्ये मतदानाला दोन दिवस असताना हल्ला - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार; अंबरनाथमध्ये मतदानाला दोन दिवस असताना हल्ला

भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या शिवमंदिर परिसरातील कार्यालयावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि ते पळून गेले. ...