लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Astro Tips: लवकर विवाह ठरावा आणि मनासारखे स्थळ यावे म्हणून शुक्रवारी करा 'हे' उपाय - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: लवकर विवाह ठरावा आणि मनासारखे स्थळ यावे म्हणून शुक्रवारी करा 'हे' उपाय

Astro Tips: वेळेत लग्न व्हावे, असे प्रत्येक विवहेच्छुकाला वाटते, मात्र लग्न ठरताना विविध अडचणी येत असतील तर दिलेले ज्योतिषीय उपाय करा आणि लाभ मिळवा. ...

दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गुजरातमध्ये जगातील सर्वात उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे बुधवारी नॉयडा येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. ...

आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? वाचा संपूर्ण राशीभविष्य ...

कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता… - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…

नामुष्की : वर्षभरात अजित पवार गटाच्या दोन मंत्र्यांनी गमावले पद, मुंडेंनंतर पायउतार होणारे कोकाटे दुसरे ...

विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा... - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...

महापालिका निवडणुकीत प्रभागा-प्रभागांमधील लाडक्या बहिणींची मनमर्जी संपादन करण्याकरिता संक्रांतीच्या हळदी-कुंकवाच्या सोहळ्यांचे आयोजन सुरू झाले आहे. ...

१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा

गेल्या वर्षभराच्या कालावधीत या आजाराच्या सुमारे १५ हजार ४३० रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले आहेत. ...

किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक' - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'

किडनी विक्रीपूर्वी झालेल्या वैद्यकीय तपासण्या, प्रवास, आर्थिक व्यवहार, मध्यस्थांची भूमिका यांचा तांत्रिक अभ्यास केला जात आहे. ...

भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी

एसआरए व म्हाडाच्या पुनर्विकास योजनांमध्ये पात्र लाभार्थ्यांना घराचा ताबा किंवा भाडे देण्यास विलंब करणाऱ्या विकासकांना न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. ...