लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

UPI down: एका महिन्यात तिसऱ्यांदा PhonePe, Google Pay ठप्प; ट्रान्झॅक्शन करण्यात अनेकांना अडचण - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI down: एका महिन्यात तिसऱ्यांदा PhonePe, Google Pay ठप्प; ट्रान्झॅक्शन करण्यात अनेकांना अडचण

UPI Down: गुगलपे, फोनपे आणि पेटीएम सारख्या अॅप्सच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट करणाऱ्या हजारो युजर्सना पुन्हा एकदा समस्या येत आहेत. ...

अकोल्यातील मोठी दुर्घटना, विटांनी भरलेला ट्रक दुचाकीवर उलटला, ढिगाऱ्याखाली दबून ५ जण ठार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील मोठी दुर्घटना, विटांनी भरलेला ट्रक दुचाकीवर उलटला, ढिगाऱ्याखाली दबून ५ जण ठार

अकोल्यात विटांनी भरलेला ट्रक दुचाकीवर उलटल्याची घटना घडली. या घटनेत ५ जण ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

शेतजमिनीचे वर्षानुवर्षे चाललेले वाद आता मिटणार, दस्त अदलाबदलीसाठी आला हा पर्याय; वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीचे वर्षानुवर्षे चाललेले वाद आता मिटणार, दस्त अदलाबदलीसाठी आला हा पर्याय; वाचा सविस्तर

Shet Jamin Vad महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. ...

... अन् वर्दीत गरज नसते इंट्रोची!, 'पी.एस.आय. अर्जुन' येतोय राडा घालायला, पाहा टीझर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... अन् वर्दीत गरज नसते इंट्रोची!, 'पी.एस.आय. अर्जुन' येतोय राडा घालायला, पाहा टीझर

P.S.I. Arjun Movie Teaser : 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटानंतर दोन वर्षांनी अंकुश प्रेक्षकांच्या भेटीला यायला सज्ज झाला आहे. नुकताच 'पी.एस.आय. अर्जुन'या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

Crop Loan: 'या' कारणामुळे शेतकऱ्यांचे बँक खातेच गोठवले जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Loan: 'या' कारणामुळे शेतकऱ्यांचे बँक खातेच गोठवले जाणून घ्या सविस्तर

Crop Loan : कर्जमाफीला बगल दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. त्यात आता बँक कर्ज वसुलीसाठी सक्ती करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Crop Loan) ...

मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी, केंद्रीय मंत्र्यासोबत बैठक तरीही मुंबईत टँकर बंदच!

नियमांमध्ये बदल करण्यात आल्याने मुंबईतील टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे. त्यामुळे याचा फटका मोठ्या कामांना बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करूनही शनिवारी संप मिटू शकला नाही. ...

दारू प्यायल्यानंतर संपत्तीवरून वाद घालायचा, नेहमीच्या त्रासाला वैतागून बापानं पोटच्या पोराला संपवलं - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दारू प्यायल्यानंतर संपत्तीवरून वाद घालायचा, नेहमीच्या त्रासाला वैतागून बापानं पोटच्या पोराला संपवलं

संपत्तीच्या वादातून एका वक्तीने पोटच्या मुलाची हत्या केली. ही घटना वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे शनिवारी घडली. ...

IPL 2025: MS Dhoni च्या CSK ला अजूनही आहे प्ले-ऑफ्स फेरी गाठण्याची संधी, जाणून घ्या गणित - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: MS Dhoni च्या CSK ला अजूनही आहे प्ले-ऑफ्स फेरी गाठण्याची संधी, जाणून घ्या गणित

CSK Playoffs Qualification Scenario IPL 2025 CSK vs KKR: सलग ५ पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा फॉर्म चिंतेचा विषय ठरताना दिसतोय ...