लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Agriculture News : आदिवासी शेतकऱ्यांना फळ-भाजीपाला लागवडीसाठी निधी मंजुरी, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : आदिवासी शेतकऱ्यांना फळ-भाजीपाला लागवडीसाठी निधी मंजुरी, वाचा सविस्तर 

Agriculture News : राज्यातील 14 आदिवासी (tribal Framing) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.  ...

बीएसएनएल सेवा तीन दिवसांपासून ठप्प, बँक व्यवहार झाले प्रभावित - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बीएसएनएल सेवा तीन दिवसांपासून ठप्प, बँक व्यवहार झाले प्रभावित

Gadchiroli : तालुक्यातील शासकीय कार्यालयात कामकाजासाठी बीएसएनएलचे नेटवर्क वापरले जाते. ...

Pune Airport: पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत ११ टक्क्यांनी वाढ; दिवसाला ३० हजारांपेक्षा जास्त प्रवासी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport: पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत ११ टक्क्यांनी वाढ; दिवसाला ३० हजारांपेक्षा जास्त प्रवासी

पुण्यातून सध्या साधारण ३६ शहरांसाठी विमान सेवा सुरू असून त्यामध्ये सिंगापूर, बँकॉक आणि दुबई या ३ देशांच्या आंतरराष्ट्रीय सेवेचा समावेश आहे. ...

Kolhapur Politics: ‘गोकुळ’च्या कार्यक्रमात नरकेंचे फटके; मुश्रीफांचे मौन, सावध सतेज; भविष्यातील राजकारणावर सूचक वक्तव्य - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: ‘गोकुळ’च्या कार्यक्रमात नरकेंचे फटके; मुश्रीफांचे मौन, सावध सतेज; भविष्यातील राजकारणावर सूचक वक्तव्य

पत्रिकेवरील फोटोवर चर्चा; भविष्यातील राजकारणावर सूचक वक्तव्य ...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दोघांनी संपवले जीवन; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासह कंपनी कामगाराची आत्महत्या - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दोघांनी संपवले जीवन; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासह कंपनी कामगाराची आत्महत्या

आत्महत्या करण्यासाठी घरात दोरी न मिळाल्याने लक्षीत याने नवीन दोरी आणली. ...

मागील वर्षीच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील भाटघर अन् नीरा देवघर धरणांत किती पाणीसाठा? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षीच्या तुलनेत नीरा खोऱ्यातील भाटघर अन् नीरा देवघर धरणांत किती पाणीसाठा?

तीन महिन्यांपासून कमी-जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भाटघर अन् नीरा देवघर या दोन्ही धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. ...

Namo Kisan Hapta : नमो किसानचा हप्ता जमा झाला कि नाही? हे तुमच्या मोबाईलवर कसे चेक कराल? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Namo Kisan Hapta : नमो किसानचा हप्ता जमा झाला कि नाही? हे तुमच्या मोबाईलवर कसे चेक कराल?

Namo Kisan Hapta Status राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रू. २१६९ कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात दि. ३१ मार्च, २०२५ पूर्वी जमा करण्यात येत आहे. ...

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाची अलौकिक गाथा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाची अलौकिक गाथा

Jai Jai Swami Samarth Serial : जय जय स्वामी समर्थ मालिका स्वामी समर्थ भक्तांसाठी एक अनोखा आध्यात्मिक सोहळा घेऊन येत आहे. ...