लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

रानडुकरासाठी जाळे लावले, अडकला बिबट्या; पशुपालक, शेतकऱ्यांमध्ये दहशत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रानडुकरासाठी जाळे लावले, अडकला बिबट्या; पशुपालक, शेतकऱ्यांमध्ये दहशत

पैठण तालुक्यातील तोडोळी येथील घटना ...

सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?

Online Gaming Bill : आधीच आर्टिफिशियल इंटिलिजेन्समुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या एका निर्णयाने २ लाखांहून अधिक नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ...

आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात

एका व्यक्तीच्या हत्ती हल्ल्यात झालेल्या मृत्यूनंतर, त्याच्या नुकसानभरपाईची रक्कम घेण्यासाठी तब्बल सहा महिला एकाच वेळी वन विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. ...

"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या... - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...

नवाब घराण्याचा जितका शर्मिला टागोर किंवा सैफ अली खानला गर्व नाही तितका करीना कपूरला असल्याचं पत्रकार अनिता पाध्ये यांनी म्हटलं आहे. ...

आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका

Oracle Layoff: जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलनं भारतातील हजारो कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कामावरून काढून टाकलंय. रिपोर्ट्सनुसार, कंपनीनं भारतातील सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. ...

आलिया भटचा ड्रग्जबद्दल महत्त्वाचा व्हिडीओ, म्हणाली "नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचा ड्रग्जबद्दल महत्त्वाचा व्हिडीओ, म्हणाली "नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला..."

आलिया भटनं ड्रग्जवर भाष्य केलंय. ...

Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यात मुसळधार, गंगापूर धरणातुन विसर्ग वाढविला, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यात मुसळधार, गंगापूर धरणातुन विसर्ग वाढविला, वाचा सविस्तर 

Gangapur Dam : गंगापूर धरण व गंगापूर धरण (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू आहे. ...

अरेरे! कोल्हापुरी बंधाऱ्याचे गंजलेले २ दरवाजे निघाल्याने संपूर्ण पाणी गेले वाहून - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरेरे! कोल्हापुरी बंधाऱ्याचे गंजलेले २ दरवाजे निघाल्याने संपूर्ण पाणी गेले वाहून

पाणी वाहून जात असल्याने बंधाऱ्याखालील परसोडा गावात धरण फुटल्याची अफवा पसरली. त्यामुळे ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली. ...