लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

पवना धरण शंभर टक्के भरले; विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरण शंभर टक्के भरले; विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

- गेल्या दोन दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाण वाढले ...

नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद

Swami Swarupanand Smaran 2025: स्वामी स्वरुपानंद यांचा स्मरण दिन आहे. समग्र चरित्राविषयी अगदी थोडक्यात जाणून घ्या... ...

बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्..  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 

एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी एक धक्कादायक कट रचला. तिने आपल्या मुलीचे लग्न तिच्याच प्रियकराशी लावले. ...

Sangli: भरधाव कारला चुकवताना खासगी बस उलटली; दोघे ठार, सहा जण जखमी; कर्नाटकात झाला अपघात - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भरधाव कारला चुकवताना खासगी बस उलटली; दोघे ठार, सहा जण जखमी; कर्नाटकात झाला अपघात

जखमींवर हावेरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...

Katepurna Dam Water Level : काटेपूर्णा धरण परिसरात मुसळधार पाऊस; सर्व १० दरवाजे प्रथमच एकाच वेळी उघडले! वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Katepurna Dam Water Level : काटेपूर्णा धरण परिसरात मुसळधार पाऊस; सर्व १० दरवाजे प्रथमच एकाच वेळी उघडले! वाचा सविस्तर

Katepurna Dam Water Level : काटेपूर्णा धरणाचा जलसाठा झपाट्याने वाढत असून प्रथमच सर्व १० दरवाजे उघडले गेले आहेत. तब्बल १६,९५१ क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Katepurna Dam Water ...

PUNE RAIN : पुण्यात मुसळधार; पुणेकर सुटीसाठी बाहेर पडले अन् पावसांमुळे कोंडीत अडकले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PUNE RAIN : पुण्यात मुसळधार; पुणेकर सुटीसाठी बाहेर पडले अन् पावसांमुळे कोंडीत अडकले

- शहरात पावसाचे पुनरागमन, दिवसभरात ३० मिलिमीटर पावसाची नोंद, वाहतूक संथ, धरणांमध्ये ९२ टक्के पाणीसाठा ...

विद्यापीठाच्या जिल्हानिहाय युवक महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर; केंद्रीय महोत्सव कधी, कुठे होणार? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या जिल्हानिहाय युवक महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर; केंद्रीय महोत्सव कधी, कुठे होणार?

गणेश उत्सव झाल्यानंतर ८ ते ३० सप्टेंबर या काळात महोत्सवाचे आयोजन ...

Satara: 'डाळिंब' कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटीचा गंडा, दाम्पत्यावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: 'डाळिंब' कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटीचा गंडा, दाम्पत्यावर गुन्हा दाखल

सहा जणांची करण्यात आली फसवणूक ...