लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

"डॉक्टरांनी सांगितलं, यापुढे बसूनच पँट बदला"; बिग बींचा तब्येतीबद्दल मोठा खुलासा, चाहत्यांना काळजी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डॉक्टरांनी सांगितलं, यापुढे बसूनच पँट बदला"; बिग बींचा तब्येतीबद्दल मोठा खुलासा, चाहत्यांना काळजी

८२ वर्षीय अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल मोठा खुलासा केलाय. याशिवाय डॉक्टर काय म्हणाले? याबद्दलही सर्वांना सांगितलं ...

Kolhapur: नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाचव्यांदा पाणी, दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानासाठी भाविकांची गर्दी  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाचव्यांदा पाणी, दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानासाठी भाविकांची गर्दी 

एकादशीमुळे भाविकांनी दर्शनासाठी व स्नानासाठी गर्दी केली ...

दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

दिलीप प्रभावळकरांचा स्क्रीनवरील वावर, त्यांची भेदक नजर पाहून कोणीही थरथर कापेल. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने , तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे ‘दशावतार ‘! ...

९०९ अवैध बांधकामांपैकी १७५ बांधकामे जमीनदोस्त; ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :९०९ अवैध बांधकामांपैकी १७५ बांधकामे जमीनदोस्त; ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयाला माहिती

बेकायदा बांधकामप्रकरणी एमआरटीपी कायद्याअंतर्गत ४४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा; विदर्भातील औद्योगिक क्षेत्राचा विकास खुंटला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा; विदर्भातील औद्योगिक क्षेत्राचा विकास खुंटला

फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशनचा आरोप: तातडीने नवीन औद्योगिक धोरण जाहीर करा ...

चिंचवडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद, पवना धरण शंभर टक्के;मावळ, मुळशीत संततधार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद, पवना धरण शंभर टक्के;मावळ, मुळशीत संततधार

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातून नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. पावसाचा जोर कायम ...

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात धुमाकूळ घातल्यानंतर आता वनडेत डेब्यू, 'हा' खेळाडू पुन्हा चर्चेत! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात धुमाकूळ घातल्यानंतर आता वनडेत डेब्यू, 'हा' खेळाडू पुन्हा चर्चेत!

AUS vs SA ODI Series: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात मोठा बदल झाला आहे. ...

गुरुपुष्यामृत योग : १ आणि २ ग्रॅममध्ये सोन्याची अंगठी, कमी ग्रॅम सोन्याच्या सुंदर डिझाइन्स - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गुरुपुष्यामृत योग : १ आणि २ ग्रॅममध्ये सोन्याची अंगठी, कमी ग्रॅम सोन्याच्या सुंदर डिझाइन्स

Gurupushyamrut Yog Special : बोटात घातल्यावर जाणवणार नाही अशा लाईटवेट अंगठ्यांचे कलेक्शन पाहा. ...