लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद

मुंबईत गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने  महपालिकेने सरकारी तसेच खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ...

भीमाशंकराच्या आशीर्वादाने राज्यातील प्रत्येक माणूस सुखी होऊ दे; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतले दर्शन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकराच्या आशीर्वादाने राज्यातील प्रत्येक माणूस सुखी होऊ दे; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतले दर्शन

दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी भीमाशंकरला येण्याची परंपरा सुरू केली होती, जी गेल्या ३१ वर्षांपासून अखंडित सुरू आहे ...

"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

अभिनयासोबतच उषा नाडकर्णी त्यांच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखल्या जातात. इतके वर्ष काम करूनही त्यांना गलीबॉय सिनेमाच्या ऑडिशन देण्यासाठी सांगण्यात आलं त्यामुळे त्या भडकल्या होत्या.  ...

ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

Mumbai Best Employee Election 2025: राजकीय गदारोळात कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला म्हणजे पुरे, असे म्हटले जात आहे. ...

AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत

'या' देशाने गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआय-आधारित क्राईम प्रिडिक्शन सिस्टम सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...

Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांनी चारचाकी घेऊन बाहेर पडले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे. ...

आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. पण, एका कंपनीत याच्या उलट झाले आहे. ...

Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा

Aamir Khan Son Jaan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खानने पत्रकार परिषद घेतली. त्याने आमिर खानवर अनेक आरोप केले आहेत. फैजलने दावा केला की, लग्नाशिवाय आमिर खानला आणखी एक मुलगा आहे. ...