लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

डीपफ्लड'द्वारे जलप्रलयावर नजर; एआय आणि सॅटेलाइटच्या मदतीने मिळणार पूर येण्यापूर्वीच माहिती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डीपफ्लड'द्वारे जलप्रलयावर नजर; एआय आणि सॅटेलाइटच्या मदतीने मिळणार पूर येण्यापूर्वीच माहिती

Nagpur : पूरमुक्त भारताची नांदी? 'डीपफ्लड' अ‍ॅप ठरणार कोट्यवधींसाठी तारणहार ...

२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट

Praful Patel on Shivsena News: गोंदियात महायुतीच्यवतीने आयोजित सत्कार समारोप कार्यक्रमांमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी २०१४ मध्ये घडलेल्या राजकारणावर गौप्यस्फोट केला. ...

अजय देवगणच्या 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष, नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष, नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडियावर अजय देवगण याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ...

समुद्र खवळला, सतर्कतेच्या सूचना; डोळ्यांत पाणी! मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, ५३ पशू ठार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समुद्र खवळला, सतर्कतेच्या सूचना; डोळ्यांत पाणी! मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, ५३ पशू ठार

इसापूरचे १३, तर सिद्धेश्वरचे १२ दरवाजे उघडले; धाराशिवमध्ये १५ हजार हेक्टर पिके पाण्यात; पिके आधी पाण्यासाठी तहानली, नंतर पुरामुळे आडवी झाली... सोयाबीन, कपाशी, ज्वारीची शिवारं खरडून निघाली... ...

"तिने फोडलेला हंबरडा...,तुम्ही जाण्याची इतकी घाई का केलीत...", ममता सिंधुताईंची भावुक पोस्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिने फोडलेला हंबरडा...,तुम्ही जाण्याची इतकी घाई का केलीत...", ममता सिंधुताईंची भावुक पोस्ट

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सिंधुताई (Mamata Sindutai) यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

तुम्ही CHYD मध्ये परत कधी येणार? निलेश साबळेच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स, अभिनेता म्हणाला- "चर्चा आपलीच..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही CHYD मध्ये परत कधी येणार? निलेश साबळेच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स, अभिनेता म्हणाला- "चर्चा आपलीच..."

'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व सुरू झालं आहे. मात्र आता शोमधून निलेश साबळेने एक्झिट घेतली आहे. पण, या नव्या पर्वात चाहते डॉक्टरला मिस करत आहेत. "तुम्ही शोमध्ये परत कधी येणार?" अशी विचारणा चाहते करत आहेत.  ...

पावसात घसरुन पडल्याने ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते जखमी, 'कुटुंब कीर्रतन' नाटकाचे पुढील प्रयोग रद्द - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पावसात घसरुन पडल्याने ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते जखमी, 'कुटुंब कीर्रतन' नाटकाचे पुढील प्रयोग रद्द

वंदना गुप्तेंनी त्यांना झालेल्या दुखण्याबद्दल सोशल मीडियावर सांगितलं आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिलाय ...

Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार

मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशिया मधील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केले आहेत. ...