लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

१००००० ते २००००० किलो सोन्याचा साठा; भारताचे 'हे' राज्य बनणार 'KGF' - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१००००० ते २००००० किलो सोन्याचा साठा; भारताचे 'हे' राज्य बनणार 'KGF'

Gold Reserves in Odisha: राज्यातील अनेक ठिकाणी अजूनही सोन्याचा शोध सुरू आहे. ...

पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

मनोज जरांगे पाटील यांनी हट्टीपणा सोडला पाहिजे आणि EWS मधील आरक्षणासाठी मराठा तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे असं त्यांनी सांगितले.  ...

दुचाकीस्वारांना दिलासा..! भिडे पूल गणेशोत्सवाआधी २० दिवसांसाठी खुला करणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीस्वारांना दिलासा..! भिडे पूल गणेशोत्सवाआधी २० दिवसांसाठी खुला करणार

महामेट्रोकडून सदाशिव पेठ ते डेक्कन मेट्रो स्थानक मार्गावर असणाऱ्या भिडे पुलावर एक पादचारी पूल उभारण्यात येत ...

महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..." - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."

कुठल्याही पक्षाला ४५ दिवसांत काही चूक दिसली नाही तर आज इतक्या दिवसांनी या प्रकारचे आरोप करण्यामागे त्यांचा हेतू काय हे देशातील जनतेला माहिती आहे असंही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं.    ...

अखेर राजकीय दबाव झुगारून आरोग्य निरीक्षकांच्या अखेर बदल्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर राजकीय दबाव झुगारून आरोग्य निरीक्षकांच्या अखेर बदल्या

एका माजी नगरसेवकाने अधिकाऱ्यांवर दबाव आणून बदल्यांची अंमलबजावणी करू नये ...

सोमेश्वर कारखान्यात ५४ लाखांचा अपहार दोषींवर कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमेश्वर कारखान्यात ५४ लाखांचा अपहार दोषींवर कारवाई

टाइम ऑफिसमधील अपहार प्रकरणी सहाजण आणि एक कंत्राटदार या सर्वांना एकाच वेळी निलंबित करत त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. ...

Sugar Market : गणेशोत्सव, दसरा, दिवाळीत साखरेचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Market : गणेशोत्सव, दसरा, दिवाळीत साखरेचे दर कसे राहतील? वाचा सविस्तर

Sugar Market : सध्या श्रावण महिना सुरू असून, लवकरच गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी असे मोठे सण येत आहेत. ...

Soybean Market Update : बाजारात वाढली सोयाबीनची आवक; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market Update : बाजारात वाढली सोयाबीनची आवक; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Soybean Market Update : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दरात चढ-उतार होताना दिसत आहे.गत आठवड्यात सोयाबीनचे दर ४,९०० पर्यंत पोहोचले होते. आता कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर (Soybean arrivals) ...