लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

तीन महिन्यांत मंजूरीची प्रयत्न करण्याची ग्वाही, आपल्या ३२ मिनिटांच्या भाषणात गवई यांनी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंधाचा वारंवार उल्लेख केला. ...

सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या

२००४ ते २००७ या काळात सी.पी. राधाकृष्णन तामिळनाडू भाजपाचे अध्यक्ष राहिले आहेत. या पदावर असताना त्यांनी १९ हजार किमी रथ यात्रा काढली होती. ...

जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

रविवारी सकाळपासून १५ किमी सर्च ऑपरेशन राबवले. त्यावेळी धुपेश्वर मंदिराजवळ सायंकाळी ७ च्या सुमारास मृतदेह सापडला असं रेस्क्यू टीममधील स्वयंसेवकाने माहिती दिली.  ...

कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय

संवर्धन राखीव क्षेत्रात मागितला होता भाडेपट्टा, सध्या प्रस्तावासाठी कोणताही वैध खाण भाडेपट्टा अस्तित्वात नाही आणि तो मार्च २०२१ मध्ये घोषित केलेल्या संवर्धन राखीव क्षेत्राचा एक भाग आहे. ...

दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप

अनेक ठिकाणी पोलिसांनी स्वत: तर काही ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. यापुढेही फुटेज तपासले जाणार आहेत, त्यानुसार ई चलान पाठवले जातील.  ...

'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..." - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."

अण्णा हजारे यांनी मागच्या काळात जे केले ते तरूणांनी केले पाहिजे असं वाटायला हवे. आपले कर्तव्य आहे की नाही..? असा सवाल अण्णा हजारे यांनी विचारला.  ...

लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल

सौरभच्या मृत्यूला ९ दिवस झाले, पण त्याच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलाच्या आठवणीत आईचे अश्रू थांबत नाहीत. ...

Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासासाठी राज्यातील पुणे घाट भागात रेड अलर्ट, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासासाठी राज्यातील पुणे घाट भागात रेड अलर्ट, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Alert : जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. ...