लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या, २९ ऑगस्टपर्यंत मुदत ...

लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन

दुसरे पर्व: अर्थनीतीच्या चर्चेसाठी! भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर जागतिक व्यापारातील भूमिकांचे होणार विश्लेषण ...

आजचे राशीभविष्य, १८ ऑगस्ट २०२५: दिवसाची सुरवात द्विधा मनःस्थितीने; आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १८ ऑगस्ट २०२५: दिवसाची सुरवात द्विधा मनःस्थितीने; आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

शटलकॉकच्या किमती गेल्या सोळा महिन्यांत सुमारे पन्नास टक्क्यांनी वाढल्या आहेत. ...

वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!

मुलांना वेगवेगळ्या गटांमध्ये जाण्यासाठी संधी व स्वातंत्र्य हवे असते. ते ‘बेंच’मुळे मिळत नाही. ...

आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा

सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यापासून जागतिक महासत्ता बनण्यापर्यंतच्या भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’च पंतप्रधान मोदींनी एकप्रकारे उलगडला. ...

फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय

महिलेचे लग्न डिसेंबर २०१० मध्ये झाले होते. ...

३ दिवस गजकेसरी-गजलक्ष्मी राजयोगांचा महासंयोग: ११ राशींचा भाग्योदय, पद-पैसा-धनलाभ; शुभ घडेल! - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३ दिवस गजकेसरी-गजलक्ष्मी राजयोगांचा महासंयोग: ११ राशींचा भाग्योदय, पद-पैसा-धनलाभ; शुभ घडेल!

Gajakesari Gajalakshmi Rajyog August 2025: कोणत्या तीन दिवसांत अत्यंत शुभ राजयोगांचा दुर्मिळ महासंयोग जुळून येणार आहे? कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, भरभराट, वैभव-ऐश्वर्य, सुख-सुबत्ता लाभू शकेल? जाणून घ्या... ...