लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

"मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी...", ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी...", ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

तेजस्विनी पंडितची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. आईच्या छत्र हरपल्याने तेजस्विनीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  ...

संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

जय जवान ने आज सकाळी मुंबई देखील त्यांनी दहा थरांचा विश्वविक्रम केला. दुपारी ठाणे शहरात दाखल होणारे जय जवानला वाहतूक कोंडीमुळे उशिराने दाखल झाले. ...

भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला

चीनने तिसरी हँगोर क्लास पाणबुडी पाकिस्तानला दिली. ही आठ पाणबुड्यांपैकी एक आहे. ...

मुंबईत भाडे घेण्यावरून रिक्षाचालक भिडले, एका दुसऱ्यावर कटरनेच केला हल्ला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाडे घेण्यावरून रिक्षाचालक भिडले, एका दुसऱ्यावर कटरनेच केला हल्ला

त्रिपाठी हे पवईमधील एक भाडे घेत असताना युवराज याने त्यांना स्थानिक नसल्याने भाडे घेण्यास मज्जाव केला. त्यानंतर वाद इतका वाढला की, पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. ...

अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं?  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने चार मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.  ...

पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Heavy Rain In Pakistan: गेल्या दोन दिवसांपासून उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

'वसंतदादांचे सरकार मी पाडले', शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वसंतदादांचे सरकार मी पाडले', शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली

राजकीय संस्कृती बिघडली असल्याची व्यक्त केली खंत ...

पतीच्या कमी पगारामुळे त्रस्त होती महिला, दिराच्या खोलीतून चोरले ४.५५ लाख रुपये, त्यानंतर... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या कमी पगारामुळे त्रस्त होती महिला, दिराच्या खोलीतून चोरले ४.५५ लाख रुपये, त्यानंतर...

Gujarat Crime News: पतीला असलेल्या कमी पगारामुळे त्रस्त असलेल्या एका महिलेने तिच्या दिराच्या खोलीमधून ४ लाख ५५ हजार रुपये चोरल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील राजकोट येथे घडली आहे. ...