लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबईत रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे दादर, चुनाभट्टी, कुर्ला या स्थानकांवरील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. ...

Maharashtra Weather Update : दहीहंडी सोहळा पावसातच; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : दहीहंडी सोहळा पावसातच; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार सरींमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

Vice President Election 2025: रविवारी एनडीएची एक महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चित केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

मराठी नाटकाला आलेले 'अच्छे दिन' जपायला हवेत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठी नाटकाला आलेले 'अच्छे दिन' जपायला हवेत!

मराठी नाटक हा मराठी माणसाचा जीव की प्राण आहे. त्यामुळे मराठी रंगभूमीचं हे वैभव असंच अखंडपणे वृद्धिंगत होत जाणार ह्यात कुठलीही शंका नाही. ...

मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

कार फक्त १० इंच पुढे सरकतेय...काश्मीरा काय म्हणाली? ...

ये घर बहुत हसीन हैं! आता सरकारने दलालांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ये घर बहुत हसीन हैं! आता सरकारने दलालांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा

घरे कुणामुळे मिळाली हे ओळखण्याएवढा हा चाळकरी सूज्ञ आहे ...

मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Vikhroli Landslide Mumbai Rain Updates: मुंबईकरांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. ...

यूट्यूब पाहून तीन तरुणांनी उभारला बनावट नोटा छापण्याचा कारखाना! इचलकरंजीत छापा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यूट्यूब पाहून तीन तरुणांनी उभारला बनावट नोटा छापण्याचा कारखाना! इचलकरंजीत छापा

साहित्यासह सव्वादोन लाख रुपयांच्या बोगस नोटा जप्त ...