लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

महाराष्ट्राने ग्रामीण भागात रिकाम्या हातांना दिले काम,५१ लाख कामगारांची नोंद; जवळपास ३८ टक्के वाढ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राने ग्रामीण भागात रिकाम्या हातांना दिले काम,५१ लाख कामगारांची नोंद; जवळपास ३८ टक्के वाढ

गेल्या दोन वर्षांत राज्यात कामगारांच्या संख्येत जवळपास ३८ टक्के वाढ झाली ...

लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास

ST Bus Income News: घरी सण असून कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून एसटीला विक्रमी उत्पन्न मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी कौतुक केले. ...

जेएनपीएमध्ये विकास केंद्र; ५ वर्षांत २५ हजार नोकऱ्या - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीएमध्ये विकास केंद्र; ५ वर्षांत २५ हजार नोकऱ्या

युरोपसह जपानमध्ये रोजगार संधी मिळणार : उन्मेष वाघ यांचा विश्वास ...

आता रेल्वे स्थानकातच कॉर्पोरेट ऑफिस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता रेल्वे स्थानकातच कॉर्पोरेट ऑफिस

रेल्वेकडून ऑफिस स्पेसमध्ये केवळ जागा, लाइट, पंखे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील ...

गणेशोत्सव राज्य महोत्सवासाठी सरकारकडून ११ कोटींचा निधी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव राज्य महोत्सवासाठी सरकारकडून ११ कोटींचा निधी

गणेशोत्सव या वर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची यंत्रणा सज्ज ...

उत्सवावर पालिका निवडणुकीची छाप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्सवावर पालिका निवडणुकीची छाप

दरवर्षीप्रमाणे यंदाही राजकारण्यांच्या लाखोंच्या हंड्या गोविंदा पथकांना आकर्षित करत आहेत. ...

Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय? - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

Dahi Handi 2025: गोपाळ काला हा आपण गोपाळकृष्णाचा प्रसाद म्हणून सेवन करतो, पण तो हातात घेऊन खाऊन झाल्यावर हात का धुवायचे नाहीत हेही जाणून घ्या. ...

पर्यावरणपूरक 'दहीहंडी'त मराठी तारे-तारकांचा झगमगाट - Marathi News | | Latest mutual-fund News at Lokmat.com

म्युच्युअल फंड :पर्यावरणपूरक 'दहीहंडी'त मराठी तारे-तारकांचा झगमगाट

ठाण्यात 'शोले'च्या थीमद्वारे कलाकारांना देणार मानवंदना ...