लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले होते, "जर आपण आमचे पाणी रोखण्याची धमकी द्याल, तर पाकिस्तानचे एक थेंबही पाणी हिरावून घेऊ शकणार नाही. जर भारताने असे काही करण्याचा प्रयत्नही केला, तर त्याला धडा शिकवला जाईल." ...

Sangli: आटपाडीत अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा मध्यरात्री उभारला; जागेवरुन वाद - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आटपाडीत अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा मध्यरात्री उभारला; जागेवरुन वाद

समितीकडून जागा शासकीय असल्याचा दावा ...

खेड तालुक्यातील कुंडेश्वरचा भीषण अपघात; आणखी एका महिलेचा मृत्यू, अजूनही १८ महिला अतिदक्षता विभागात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील कुंडेश्वरचा भीषण अपघात; आणखी एका महिलेचा मृत्यू, अजूनही १८ महिला अतिदक्षता विभागात

४० महिलांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीच्या भीषण अपघातात १० महिलांचा मृत्यू झाला होता, तर १९ महिलांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते ...

सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Stepmom Stepson Crime News: सावत्र आई नीलूने सांगितलं की, पिंटू अनेकदा तिच्याशी गैरवर्तन करायचा... ...

आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?

Pooja Pal: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्यामुळे पूजा पाल यांची हक्कालपट्टी झाली आहे. ...

Kolhapur Crime: दुबई टूर महागात पडली; ७ लाख भरले, ५० हजारच हातात पडले - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: दुबई टूर महागात पडली; ७ लाख भरले, ५० हजारच हातात पडले

एकास अटक, दोघांविरोधात गुन्हा दाखल : टूर्स एजन्सीकडून फसवणूक ...

ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला

या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतरही अनेक अडचणी आल्या. मात्र सर्वांच्या सहकाऱ्याने अडचणी दूर झाल्या. बीडीडी चाळीचा इतिहास खूप मोठा आहे. या चाळीच्या भिंतीमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, कहाण्या दडलेल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

टीव्हीवरील लोकप्रिय कपलचा ९ वर्षांनी घटस्फोट! पतीपासून वेगळं झाल्यावर 'बिग बॉस १९'मध्ये अभिनेत्री घेणार एन्ट्री? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीवरील लोकप्रिय कपलचा ९ वर्षांनी घटस्फोट! पतीपासून वेगळं झाल्यावर 'बिग बॉस १९'मध्ये अभिनेत्री घेणार एन्ट्री?

लग्नानंतर ९ वर्षांनी हुनर हाली आणि मयंक गांधी घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळं होणार असल्याच्या चर्चा आहेत. दोघांमध्ये खटके उडत असल्याने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.  ...