लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

उन्हाळी हंगामातील धानाचे चुकारे अजूनही थकीतचं; शासनाने झोपेचे सोंग घेतल्याची शेतकऱ्यांची टीका - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी हंगामातील धानाचे चुकारे अजूनही थकीतचं; शासनाने झोपेचे सोंग घेतल्याची शेतकऱ्यांची टीका

गत उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे चुकारे पालांदूर (ता. लाखनी) परिसरातील शेतकऱ्यांना दोन महिने लोटून सुद्धा मिळालेले नाही. ...

त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट

Priyank Panchal News: त्रिशतकी खेळी करणाऱ्या धडाकेबाज फलंदाजाने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच निवृत्तीनंतर त्याने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ...

मी 'विरोधी' म्हणून मला बोलावले नाही : वरुण सरदेसाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी 'विरोधी' म्हणून मला बोलावले नाही : वरुण सरदेसाई

वांद्रे पूर्वचे आमदार सरदेसाई यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट करत ही नाराजी व्यक्त केली ...

प्राजक्ता माळी पुण्यातील महिला कारागृहाला दिली भेट, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळी पुण्यातील महिला कारागृहाला दिली भेट, शेअर केला व्हिडीओ

Prajakta Mali : प्राजक्ता माळी हिने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली आणि तिथला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ...

केळवडेजवळ महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील पुलाचा स्लॅब कोसळला;कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केळवडेजवळ महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील पुलाचा स्लॅब कोसळला;कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या निकृष्ट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली ...

अपात्र असाल तरीही धारावीतच राहता येईल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपात्र असाल तरीही धारावीतच राहता येईल

वस्त्रोद्योगांसाठी स्वतंत्र संकुल उभारण्याची मागणी ...

मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार

Arjun Tendulkar net worth: महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. या निमित्ताने अर्जुनची संपत्ती चर्चेत आली आहे. ...

उद्घाटन रखडलेला केबल स्टेड पूल आज मुंबईकरांच्या सेवेत! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्घाटन रखडलेला केबल स्टेड पूल आज मुंबईकरांच्या सेवेत!

पश्चिम द्रुतगतीवर विद्यापीठ चौक, कलानगर जंक्शनवर कोंडीची चिंता नाही ...