फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
LIC Disinvestment News: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळातील (एलआयसी) हिस्सा सरकार विकणार आहे. पाहा काय म्हणणं आहे सरकारचं. ...
गश्मिरनं लोकप्रिय मराठी अभिनेत्री त्याची क्रश असल्याचं अभिनेत्यानं सांगितलं आहे. ...
Chandrapur : एका मुलासह नऊ विद्यार्थिनींना रुग्णालयात हलविले ...
Kurnur Dam लाभक्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी असलेल्या कुरनूर धरणात बोरी व हरणा नदीद्वारे प्रचंड पाणी येत आहे. ...
Saiyaara Movie : 'सैयारा' या चित्रपटाने आपल्या यशाने सर्वांना चकित केले आहे. या रोमँटिक थ्रिलर चित्रपटातून अभिनेत्री अनीत पड्डा हिलाही खूप लोकप्रियता मिळाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, अनीत ही चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती आणि ...
NCP News: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांसह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जातात. यातच एक मोठी अट ठेवत पुतण्याने काकांना ऑफर दिल्याचे समजते. ...
'सैराट' फेम 'आर्ची'ला म्हणजेच रिंकू राजगुरुला प्राण्यांचं वेड आहे. ...
Kanda Anudan : ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहे. त्याच पात्र शेतकऱ्यांना थकीत अनुदान वितरित करण्यात येणार आहे. ...