लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

संतनगरी शेगावचेही घेणार वंदे भारत दर्शन, आधी नव्हता थांबा, केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मागणीला यश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संतनगरी शेगावचेही घेणार वंदे भारत दर्शन, आधी नव्हता थांबा, केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मागणीला यश

प्रवाशांना वाकुल्या दाखवत वायुवेगाने निघून न जाता आता नागपूर (अजनी)- पुणे वंदे भारत एक्स्प्रेस संत भूमी शेगाव येथे देखिल थांबणार आहे. ...

भर पावसात स्थानिक भूमीपुत्रांचे आंदोलन; माथाडी युनियनच्या मनमानी कारभाराचा स्थानिकांना त्रास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भर पावसात स्थानिक भूमीपुत्रांचे आंदोलन; माथाडी युनियनच्या मनमानी कारभाराचा स्थानिकांना त्रास

भिवंडी येथील डोहळे पडघा परिसरात विकसित होत असलेल्या गोदाम पट्यात माथाडी युनियनच्या नावाने लूट जेली जात आहे. ...

केज पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; ७४ लाखांचा गुटखा ट्रकचा पाठलाग करून पकडला - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; ७४ लाखांचा गुटखा ट्रकचा पाठलाग करून पकडला

पोलिसांनी ट्रक पकडला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...

लाभाची पदे घेता, काम कोण करणार ? भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्षांनी टोचले कान - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाभाची पदे घेता, काम कोण करणार ? भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्षांनी टोचले कान

- लाभाची पदे घेता, संघटना वाढीचे काम कोण करणार? कोण कोणाच्या जवळचा हे आता चालणार नाही, कामच करावे लागेल, असे त्यांनी सुनावले. ...

उल्हासनगरच्या ७६ व्या वर्धापनदिनावर अघोषित बहिष्कार? राजकीय नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ, आयुक्त्तही गैरहजर  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरच्या ७६ व्या वर्धापनदिनावर अघोषित बहिष्कार? राजकीय नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ, आयुक्त्तही गैरहजर 

उल्हासनगर शहराच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला महापालिका आयुक्तासह अन्य पक्ष नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली आहे. ...

पतीला दिलासा..! पत्नी कमावती असल्याने न्यायालयाने तूर्तास दिली अंतरिम खर्चाला स्थगिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीला दिलासा..! पत्नी कमावती असल्याने न्यायालयाने तूर्तास दिली अंतरिम खर्चाला स्थगिती

- प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात केले होते सत्र न्यायालयात अपील ...

स्पॉन्सरशीप दिल्यानंतर रॅपीडोवर कारवाई, प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्पॉन्सरशीप दिल्यानंतर रॅपीडोवर कारवाई, प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण

स्पॉन्सरशीप दिल्यानंतर रॅपीडोवर कारवाई करण्यात आली. ...

Nashik Dam Storage : नाशिकहून आतापर्यंत 40 टीएमसी पाणी सोडले, जायकवाडी किती भरले?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : नाशिकहून आतापर्यंत 40 टीएमसी पाणी सोडले, जायकवाडी किती भरले? 

Nashik Dam Storage : नांदुरमध्यमेश्वरमधून आतापर्यंत ४० टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात आले आहे. ...