कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
जाणून घेऊया या आठवड्यात ओटीटी आणि थिएटरमध्ये कोणते चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाले आहेत. ...
Parliament Monsoon Session 2025: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी या मुद्द्यावरून गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. बिहारमध्ये ५६ लाख अवैध मतदार कसे आहे, असा सवाल विचारत त्यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आह ...
भिडे पूल मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कामासाठी एप्रिलपासून बंद आहे. हे काम जून महिन्यात पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन होते. ...
ऑपरेशन सिंदूर मुद्द्यावरील चर्चेवरून लोकसभेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. विरोधकांकडून करण्यात आलेल्या एका मागणीवर संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू हे चांगलेच भडकले. ...
Ayush Mhatre Vaibhav Suryvanshi, Indian Cricket: १८ वर्षीय आयुष म्हात्रेने इंग्लंडच्या गोलंदाजांची केली धुलाई ...
दौलताबाद घाटात भीषण प्रकार; प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, नंतर स्वत: गेला पोलिसांकडे ...
ही कंपनी या प्रकल्पात ५ वर्षांच्या कालावधीत ४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता १,५०,००० युनिट्स एवढी आहे. ...
Tur bajar bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...