लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

छत्रपती संभाजीनगरात तीन रस्त्यांवरील २६२२ मालमत्ता जमीनदोस्त; मनपा थांबणार नाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात तीन रस्त्यांवरील २६२२ मालमत्ता जमीनदोस्त; मनपा थांबणार नाही

एकाही रस्त्यावरील बांधकाम साहित्य उचलण्याचे काम मनपाने सुरू केले नाही. जालना, पैठण, बीड बायपासवर डेब्रीज वेस्ट पडून ...

"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

ठाण्यात शिवसैनिकाला मारहाण करणाऱ्या दुकानदारावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली ...

चारित्र्यावर संशय घेत मारहाण; जाचाला कंटाळून पत्नीने घेतला बदला, पतीचा खून - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्यावर संशय घेत मारहाण; जाचाला कंटाळून पत्नीने घेतला बदला, पतीचा खून

काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करत होता, सतत होणाऱ्या मारहाणीला कंटाळून तिने पतीचा खून केला ...

थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?

PM Shinawatra leaked call case: शिनावात्रा यांचे राजकीय खच्चीकरण होण्याची शक्यता होती, पण... ...

गोदावरी नदीवरील बाभळी बंधाराचे १४ दरवाजे उघडले; १०.०५ द.ल.घ.मी. पाणी गेले तेलंगणात - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदावरी नदीवरील बाभळी बंधाराचे १४ दरवाजे उघडले; १०.०५ द.ल.घ.मी. पाणी गेले तेलंगणात

बंधाऱ्यात उरला ०.७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा; २९ ऑक्टोबरपर्यंत दरवाजे राहणार उघडे ...

Video: सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून

वारकरी महिलेने ''काय झाले एवढे ? असे विचारले तरीसुद्धा बाळासाहेब चोपदारांनी मोठ्या आवाजात संबंधित महिलेस दम भरला. ...

Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन

भारतीय संघाचे नेतृत्व करताना फलंदाजीतही सोडली छाप ...

MCAER : कृषी परिषदेच्या महासंचालकपदी आयएएस वर्षा लढ्ढा यांची नियुक्ती - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MCAER : कृषी परिषदेच्या महासंचालकपदी आयएएस वर्षा लढ्ढा यांची नियुक्ती

राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी महाविद्यालयाचे नियंत्रण कृषी परिषद करते. ...