लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री

शुबमन गिलची कमाल; कॅप्टन्सीत ठोकलं सलग दुसरे शतक ...

युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...' - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'

तत्पूर्वी, पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी भारत गेल्या अनेक वर्षांपूसन करत होता. मात्र पाकिस्तान त्याकडे दुर्लक्ष करत होता... ...

खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

लोअर मिडल ऑर्डर बॅटिंगमधील ताकद वाढवण्यासाठी  त्याच्यावर डाव खेळण्यात आला होता. पण हा डाव फसवा ठरलाय.  ...

यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

एक नजर बर्मिंगहॅमच्या मैदानात यशस्वीच्या सेट केलेल्या खास रेकॉर्ड्सवर... ...

Pune Porsche Car Accident: ससूनमध्ये आल्याचा कोणताही पुरावा नाही; डॉ. तावरेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: ससूनमध्ये आल्याचा कोणताही पुरावा नाही; डॉ. तावरेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

डॉ. तावरे कुणाशी फोनवर बोलले याबाबत काही रेकॉर्ड नाही, डॉ. श्रीहरी हाळनोर याला फोन झाले असे म्हटले जात असले तरी तो त्यांचा सहकारीच असल्याने. फोन झाला यात नवीन काही नाही ...

कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली

तत्पूर्वी, कर्नाटक सरकारने, मे २०२५ मध्ये रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बंगळुरू दक्षिण असे केले आहे... ...

हळदीच्या सेलम वाणांच्या रोपांची 3 रुपये प्रतिरोपाने विक्री, इथून करा खरेदी  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीच्या सेलम वाणांच्या रोपांची 3 रुपये प्रतिरोपाने विक्री, इथून करा खरेदी 

Halad Rope : जवळपास दोन लाख रोपे उपलब्ध असून प्रति रोप ३ रुपये दराने विक्री केली जाणार आहे. ...

ससून डाॅकमधील मासळी उद्योग संकटात; राहुल गांधी यांनी लक्ष घालण्याची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ससून डाॅकमधील मासळी उद्योग संकटात; राहुल गांधी यांनी लक्ष घालण्याची मागणी

सरकारने बिल्डरांसाठी गोडावूनच्या जागांवर डोळा ठेवून हे कारस्थान रचले असल्याचा आरोप त्यांनी केला. ...