लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले

भारतीय पर्यटक भारतात तुर्की अन् अझरबैजानला जाण्याचा प्लॅन रद्द करत आहेत. पर्यटन कंपन्याही नवीन बुकिंग घेत नाहीत. ...

भारत सुपरपॉवर होण्यासह दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी भाजप सत्तेत हवा: CM प्रमोद सावंत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारत सुपरपॉवर होण्यासह दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी भाजप सत्तेत हवा: CM प्रमोद सावंत

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर' हे कोणत्या धर्माविरुद्ध किंवा कोणत्या जातीविरुद्ध नसून दहशतवादाविरुद्ध होते.  ...

७५ नव्हे, १०० वर्षे झाली तरी मोदींकडेच देशाचे नेतृत्व असावे; कोणी बोलून दाखवली ‘मन की बात’? - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :७५ नव्हे, १०० वर्षे झाली तरी मोदींकडेच देशाचे नेतृत्व असावे; कोणी बोलून दाखवली ‘मन की बात’?

देश योग्य प्रकारे पुढे नेत आहेत. पंचाहत्तर वर्षे काहीच नव्हे, १०० वर्षे झाली तरी, नरेंद्र मोदींकडेच देशाचे नेतृत्व राहायला हवे, यासाठी गेले काही दिवस प्रार्थना केल्याचे सांगितले. ...

'माझी बस' योजना आता नव्याने, अधिसूचना जारी; प्रति कि.मी. ३ रुपये अनुदान, बस खरेदीसाठी १० लाख - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'माझी बस' योजना आता नव्याने, अधिसूचना जारी; प्रति कि.मी. ३ रुपये अनुदान, बस खरेदीसाठी १० लाख

विमा भरपाईत ३० हजार रुपयांपर्यंत ५० टक्के मदत सरकारकडून मिळणार आहे. ...

राज्यात चार दिवस वादळी पावसाचा इशारा; यलो अलर्ट केला जारी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात चार दिवस वादळी पावसाचा इशारा; यलो अलर्ट केला जारी

काही भागांत बरसला मुसळधार ...

आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय... - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...

Rashi Bhavishya in Marathi: चंद्र आज 16 मे, 2025 शुक्रवारी धनु राशीत आहे. ...

अखेर शिरगावची खाण सुरू; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अखेर शिरगावची खाण सुरू; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

पुढील महिनाभरात आणखी दोन खाणी होणार सुरू ...

'म्हादई'च्या अहवालाचे स्पष्टीकरण द्या: आरजी; एनआयओच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'म्हादई'च्या अहवालाचे स्पष्टीकरण द्या: आरजी; एनआयओच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब, आमदार वीरेश बोरकर यांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...