लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

१ जुलैपासून लाईट बिल येणार कमी; महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने घेतला हा मोठा निर्णय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१ जुलैपासून लाईट बिल येणार कमी; महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने घेतला हा मोठा निर्णय

light bill घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे. ...

सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले

या डेटाचा वापर करून सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार होण्याचा धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेला आहे. ...

लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...

आकडेवारी पाहता प्रश्न असा पडतो, की मेट्रो ही उपयोगी सार्वजनिक वाहतूक सेवा आहे, की करदात्यांच्या पैशाने नेत्यांनी साधलेली छायाचित्रे काढण्याची संधी? ...

Mumbai: कुत्र्यावरून पेटला वाद, शेजारी राहणाऱ्या नर्सच्या डोक्यात घातला दगड, एरोलीतील घटना! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: कुत्र्यावरून पेटला वाद, शेजारी राहणाऱ्या नर्सच्या डोक्यात घातला दगड, एरोलीतील घटना!

Airoli man Assaults Woman Over Dog: मुंबईतील एरोली परिसरात कुत्र्‍यावरून पेटलेल्या वादातून एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या महिलेला मारहाण केली. ...

आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

आगामी व्यापार करारात अमेरिकेच्या कृषीसंबंधी मागण्या मान्य करण्यास आपण तयार आहोत, असा प्रस्तावच भारत सरकारने समोर ठेवला आहे की काय? ...

आज महाकवी कालिदास दिन; त्यांच्या सुभाषितातून घेऊया जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आज महाकवी कालिदास दिन; त्यांच्या सुभाषितातून घेऊया जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन!

सामान्य ते असामान्य असा जीवनप्रवास करणारे महाकवी कालिदास यांचे व्यक्तिमत्त्व आणि साहित्य प्रेरणादायी आहे, त्याची झलक या सुभाषितातून मिळेल! ...

अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?

ही शांती एक ‘तात्त्विक शांती’ आहे - खरी, पण केवळ तात्पुरती! इराणला अण्वस्त्र कार्यक्रमासाठी वेळ हवा आहे आणि इस्रायलला लागोपाठच्या युद्धांमुळे निर्माण झालेला दबाव हलका करायचा आहे!  ...