लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचं वय माहितीये का? इतक्या कमी वयात मिळवलं यश - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचं वय माहितीये का? इतक्या कमी वयात मिळवलं यश

'सावली' या भूमिकेतून प्राप्ती घराघरात पोहोचली आहे. अभिनयाव्यतिरिक्त तिच्याकडे आणखी एक टॅलेंट आहे. तिचं वय किती वाचून तर आश्चर्यच वाटेल ...

Video : सर्पमित्राच्या गाडीतच विषारी घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : सर्पमित्राच्या गाडीतच विषारी घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म

पावसाळ्यामुळे सापांचे प्रमाण वाढले असताना, वाघेश्वर डेअरीजवळ एक मोठा साप दिसल्याची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळाली. ...

उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा

महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांची आमदार कुमार आयलानी व सुलभा गायकवाड यांनी बुधवारी दुपारी भेट घेऊन शहर समस्यांचा पाडा वाचला. ...

आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन

Central Govt Cabinet Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उपस्थित केंद्रीय मंत्र्यांनी आणीबाणीतील पीडितांना श्रद्धांजली वाहिली आणि दोन मिनिटे मौन पाळले. ...

Kolhapur Politics: पालकमंत्रीही उतरणार ‘गडहिंग्लज’च्या मैदानात !, मुश्रीफांचे बारकाईने लक्ष - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: पालकमंत्रीही उतरणार ‘गडहिंग्लज’च्या मैदानात !, मुश्रीफांचे बारकाईने लक्ष

अर्जुन आबिटकरांनी घेतली माजी नगरसेवकांची भेट ...

गावातील छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी आता 'समाधान दिवस'ची संकल्पना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावातील छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी आता 'समाधान दिवस'ची संकल्पना

प्रत्येक तक्रारीचे समाधान : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ...

इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

इराणने संयुक्त राष्ट्रसंघाच्या अणुऊर्जा तपासणी करणाऱ्या संस्थेशी (IAEA) आता संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

उद्योगनगरीतील ‘बत्ती गूल’मुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले;उत्पादन ठप्प; मालाच्या पुरवठ्यास विलंब - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीतील ‘बत्ती गूल’मुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले;उत्पादन ठप्प; मालाच्या पुरवठ्यास विलंब

- ऑर्डर रद्दची नामुष्की; कोट्यवधींचे नुकसान, अपुऱ्या मनुष्यबळामुळे महावितरणची दमछाक, जुनी आणि जीर्ण यंत्रणा बदलण्याची मागणी ...