पुण्यामध्ये हुुजुरपागेसारखी महत्त्वाची संस्था निर्माण झाली. हुजुरपागेतून शिक्षण घेणाऱ्या शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या महिलांमध्य बेने इस्रायली समुदायाच्या रिबेका रुबेन (नौगांवकर) यांचं स्थान अत्यंत वरचं आहे. ...
अमोल यादव. आता भारतातील पहिला विमान कारखाना सुरू करणार आहेत. लवकरच पालघरमध्ये राज्य शासनाच्या मदतीने भारतातील पहिला विमानबांधणी उद्योग सुरू होणार आहे. कसा झाला हा प्रवास, कुठून आली या नव्या भरारीची जिद्द? ...
आज मराठी राजभाषा दिन. मराठी ग्रंथांचे उल्लेख शेकडो वर्षांपुर्वीच्या इतिहासात सापडत असले तरी पहिल्या मुद्रित मराठी ग्रंथाची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. या आज मराठी दिनाच्या निमित्ताने मुद्रित होणाऱ्या पहिल्या ग्रंथाची आणि त्याच्या लेखकाची माहिती ...
कबुतरांबाबत सगळ्यांनाच तसा कळवळा. पण याच कबुतरांवरून देश-विदेशात वातावरण तापतंय..लोकांनी कबुतरांना खायला घालणं थांबवावं यासाठी पुणे महापालिका नियमावली बनवतेय, तर रोग प्रसारासाठी कारणीभूत ठरणाºया कबुतरांवर तिकडे आॅस्ट्रेलियाच्या खासदारबार्इंनी जोरदार ...
अरे आता काय आपलं शिकण्याचं वय आहे का? शिकलो ना एवढं, नोकरीबिकरी लागली, आता काय नी कधी शिकणार.. असं किती सहज म्हणतो आपण. चारचौघांसारखं जगण्याच्या नादात आपल्या आवडीनिवडीच विसरून जातो. ...