लाईव्ह न्यूज :

default-image

नितीश गोवंडे

कारागृहातून बाहेर पडला अन् मटका अड्डा सुरू केला; नंदू नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारागृहातून बाहेर पडला अन् मटका अड्डा सुरू केला; नंदू नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदू नाईक याच्याविरुद्ध मटका, तसेच जुगार अड्डा चालवण्याचे ६३ गुन्हे दाखल झाले आहेत ...

मर्सिडीजचा ताशी १०० किमी वेग; नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराला उडवले, कार उड्डाणपुलावरून थेट रस्त्यावर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मर्सिडीजचा ताशी १०० किमी वेग; नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराला उडवले, कार उड्डाणपुलावरून थेट रस्त्यावर

अपघातग्रस्त कारमधील चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय तपासणीत कारमधील चौघांनीही मद्यप्राशन केल्याचे उघड ...

विवाहाचे आमिष! आसामच्या तरुणीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात ५ लाखात विक्री, पोलिसांनी केली सुटका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहाचे आमिष! आसामच्या तरुणीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात ५ लाखात विक्री, पोलिसांनी केली सुटका

आसामच्या तरुणीचा विवाह २०१८ मध्ये झाला होता, तिला ६ वर्षाची मुलगी आहे, नवऱ्याला दारूचे व्यसन असून तो तिला त्रास देत होता ...

रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा

Pune Baby Kidnapping Case: ७१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे अपहरणकर्त्यांचा शोध; रिक्षा संघटनेच्या मदतीने शहरातील ६० ते ७० रिक्षाचालकांकडे चौकशी ...

मैत्रिणीला बांगलादेशातून आणले, तुळशीबागेत एका खोलीत ठेवले, बुधवार पेठेत ३ लाखांत विकले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीला बांगलादेशातून आणले, तुळशीबागेत एका खोलीत ठेवले, बुधवार पेठेत ३ लाखांत विकले

‘तू परदेशी नागरिक आहेस, खोलीबाहेर गेलीस तर, पोलिस तुला पकडतील’ असे तिला सांगितले जात होते ...

पुणे शहरात तीन घरफोड्या; सोने- चांदीचे दागिने, रोख रक्कम, ६ लाखांचा मुद्देमाल चाेरीला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात तीन घरफोड्या; सोने- चांदीचे दागिने, रोख रक्कम, ६ लाखांचा मुद्देमाल चाेरीला

चोरांनी घराचा कडी कोयंडा उचकटून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम, घरातील वस्तू चोरल्या आहेत ...

वर्षभरापूर्वी आईचे निधन; आगीच्या दुर्घटनेत वडील अन् मुलाचा मृत्यू, चाळमालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षभरापूर्वी आईचे निधन; आगीच्या दुर्घटनेत वडील अन् मुलाचा मृत्यू, चाळमालकाविरोधात गुन्हा दाखल

वारजेत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत वडील आणि मुलाचा मृत्यू झाला, तर एक मुलगा रात्रपाळीला कामाला गेल्यामुळे वाचला ...

अंगावर झेप घेऊन मनगटाचा चावा घेतला; रॉटव्हिलर कुत्र्याच्या हॅण्डलरवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंगावर झेप घेऊन मनगटाचा चावा घेतला; रॉटव्हिलर कुत्र्याच्या हॅण्डलरवर गुन्हा दाखल

कुत्रा सार्वजनिक ठिकाणी मोकळा सोडल्यामुळे हयगयीचे वर्तन करत त्याने एकावर हल्ला करून जखमी केले ...