लाईव्ह न्यूज :

default-image

नितीश गोवंडे

आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच घेताना CBI ने पकडले; पुण्याच्या कॅम्प परिसरातील कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच घेताना CBI ने पकडले; पुण्याच्या कॅम्प परिसरातील कारवाई

महामार्गालगत असलेल्या एका जमिनीबाबत हा व्यवहार सुरू असताना अनिल रामोड यांनी पैसे स्विकारताना त्यांना सीबीआयने पकडले ...

ज्ञानोबा अन् तुकोबांच्या पालखीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त; ७ हजारांचा पोलिस फौजफाटा तैनात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानोबा अन् तुकोबांच्या पालखीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त; ७ हजारांचा पोलिस फौजफाटा तैनात

यंदा होणारी विक्रमी गर्दी विचारात घेता पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताचे कडेकोट नियोजन ...

ST च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेने चालवली बस; सासवड-नीरा मार्गावर पहिली महिला चालक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेने चालवली बस; सासवड-नीरा मार्गावर पहिली महिला चालक

पहिल्यांदाच एक महिला चालक म्हणून महिला स्टेअरिंगवर बसल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक... ...

‘देखो अपना देश’ पुण्यातून दुसऱ्यांदा सुटणार ‘भारत गौरव रेल्वे’ उत्तर भारतातील पर्यटन स्थळे पाहायला मिळणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘देखो अपना देश’ पुण्यातून दुसऱ्यांदा सुटणार ‘भारत गौरव रेल्वे’ उत्तर भारतातील पर्यटन स्थळे पाहायला मिळणार

‘महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी यात्रा’ या नावाने उत्तर भारतातील पर्यटन स्थळांसाठी सोडण्यात येणार ...

पुणे - मुंबई शहरांना जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा; तब्बल ९४ किलोचा केक कापला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - मुंबई शहरांना जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा; तब्बल ९४ किलोचा केक कापला

महाराष्ट्रातील दोन मेट्रो शहरांना जोडणाऱ्या डेक्कन क्वीनला सुरू होऊन आज ९३ वर्ष पूर्ण झाली ...

चीनशी संघर्ष नको असला तरी भारताच्या भूभागाचे रक्षण करण्यास लष्कर सज्ज - सीडीएस अनिल चौहान - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चीनशी संघर्ष नको असला तरी भारताच्या भूभागाचे रक्षण करण्यास लष्कर सज्ज - सीडीएस अनिल चौहान

शेजारील राष्ट्रांची भारताशेजारील बदलती भूराजकीय परिस्थिती पाहता, लष्कर दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज ...

जीवनात अपयशाने खचून न जाता कठीण परिश्रमासह जिद्द, सातत्य विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक - हिंमाशू राय - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवनात अपयशाने खचून न जाता कठीण परिश्रमासह जिद्द, सातत्य विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक - हिंमाशू राय

कॅडेट्सनी अनुभव, माेकळेपणा, करुणा, भावनिक बुध्दिमत्ता, अनुकूल नेतृत्व हे गुण आत्मसात करावे ...

भारत गौरव रेल्वेतर्फे दुसऱ्यांदा ‘महाकालेश्वर, उत्तर भारत देवभूमी यात्रा’; पुण्यातून सुटणार रेल्वे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत गौरव रेल्वेतर्फे दुसऱ्यांदा ‘महाकालेश्वर, उत्तर भारत देवभूमी यात्रा’; पुण्यातून सुटणार रेल्वे

रेल्वे २६ जून ते १ जुलै या कालावधीत पुणे ते उज्जैन- आग्रा- मथुरा- हरिद्वार- ऋषिकेश- अमृतसर- वैष्णोदेवी ते परत पुणे अशी यात्रा करणार ...