लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीश गोवंडे

नराधम बापाने पोटच्या लेकीवरच टाकला हात; वडगाव शेरी परिसरातील धक्कादायक घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नराधम बापाने पोटच्या लेकीवरच टाकला हात; वडगाव शेरी परिसरातील धक्कादायक घटना

याप्रकरणी १६ वर्षीय पीडित मुलीने शुक्रवारी (दि. २२) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.... ...

भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती केली अन् जीवावर बेतलं; मारहाणीत ५७ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती केली अन् जीवावर बेतलं; मारहाणीत ५७ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू

हा प्रकार बुधवारी (२० मार्च) रात्री साडेआठच्या सुमारास रास्ता पेठेतील ताराचंद हॉस्पिटलच्या गेटसमोर झाला होता... ...

बिबवेवाडीत प्रेमप्रकरणातून बारामतीतील तरुणाचा खून; तरुणीच्या पतीसह अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबवेवाडीत प्रेमप्रकरणातून बारामतीतील तरुणाचा खून; तरुणीच्या पतीसह अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा

पोलिसांनी याप्रकरणी तपास करून तरुणीच्या पतीसह अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.... ...

सराईत गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हडपसर परिसरातील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराईत गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हडपसर परिसरातील घटना

मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला ...

Pune: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड; आरोपीला अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड; आरोपीला अटक

ही घटना डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत पीडित मुलगी राहत असलेल्या धानोरी येथील घरात घडली आहे... ...

ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल

व्यावसायिकाला ब्लॅकमेल करुन वेळाेवेळी पैशाची मागणी करुन जबरदस्तीने १३ लाख रुपये घेतले ...

पौड रस्त्यावर पीएमपीच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू; दुचाकीस्वार तरुण जखमी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पौड रस्त्यावर पीएमपीच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू; दुचाकीस्वार तरुण जखमी

दुचाकी घसरल्यावर पीएमपी बसच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू ...

दहशतवादी कारवायांत वापरलेली कोंढव्यातील इमारत एनआयएने केली जप्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशतवादी कारवायांत वापरलेली कोंढव्यातील इमारत एनआयएने केली जप्त

पुण्यातील कोंढवा परिसरात बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले होते ...