तुम्ही तीचे लग्न दुसरीकडे कसे करता बघतोच, मी हिचे लग्न होऊ देणार नाही ...
चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी, सीसीटीव्हीशी छेडछाड, छोटा राजनशी असलेले कनेक्शन तीन पिढ्यांना जेलची हवा खावी लागणार ...
येरवडा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकासह सहायक निरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी रात्री पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले... ...
अग्रवाल कुटुंबीयांनी फसवले आहे का? समोर या आणि तक्रार करा पुणे पोलिसांचे नागरिकांना जाहीर आवाहन... ...
मोहोळ खून प्रकरणात मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. ...
कोणास कळू नये म्हणून विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथील एका पडक्या हॉटेलमध्ये लपला होता. पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ...
कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडून कंपनीच्या नावाखाली अनेक ग्राहकांकडून १ कोटी २८ लाख रुपये घेतले ...
अॅपवरुन ग्राहकांनी दिलेल्या ऑर्डरनुसार रेस्टॉरंटमधून खाण्याच्या ऑर्डर पूर्ण करण्यात आल्या होत्या ...