लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

भिवंडीतील वळपाडा येथील इमारत दुर्घटनेतील कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील वळपाडा येथील इमारत दुर्घटनेतील कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर

या निर्णयाबद्दल केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ...

कल्याण ते भिवंडी धामणकर नाका परिवहन सेवेचा भिवंडीत शुभारंभ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण ते भिवंडी धामणकर नाका परिवहन सेवेचा भिवंडीत शुभारंभ

यासाठी भिवंडी येथील भाजपा आमदार महेश चौघुले यांनी कल्याण डोंबिवली महानगपालिका प्रशासनाकडे पत्र देवून मागणी केली होती. त्यास प्रतिसाद देत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.  ...

घराचा मोबदला मिळवून देण्यासाठी ७५ लाखांची फसवणूक; ३ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घराचा मोबदला मिळवून देण्यासाठी ७५ लाखांची फसवणूक; ३ जणांवर गुन्हा दाखल

तीन जणांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मनसेच्या भिवंडी तालुकाध्यक्षपदी विकास जाधव यांची नियुक्ती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या भिवंडी तालुकाध्यक्षपदी विकास जाधव यांची नियुक्ती

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाधव यांना नियुक्तीपत्र दिले ...

Bhiwandi: भिवंडीत निकृष्ट काँक्रिट रस्त्याच्या बांधकामाविरोधात एमआयएम पक्षाचे एकदिवसीय उपोषण  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bhiwandi: भिवंडीत निकृष्ट काँक्रिट रस्त्याच्या बांधकामाविरोधात एमआयएम पक्षाचे एकदिवसीय उपोषण 

Bhiwandi: रस्त्याचे त्रयस्थ संस्थे मार्फत ऑडिट करावे व ठेकेदारावर कारवाई करावी या मागणीसाठी एम आय एम भिवंडी शहर कार्याध्यक्ष शादाब उस्मानी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका मुख्यालया समोर मंगळवारी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. ...

वाहन चोरी करणाऱ्या त्रिकुटाच्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; १४ दुचाकींसह ४ रिक्षा जप्त  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहन चोरी करणाऱ्या त्रिकुटाच्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; १४ दुचाकींसह ४ रिक्षा जप्त 

पोलिसांनी सतर्कतेने तपास करीत वाहन चोरीतील अट्टल त्रिकुटास जेरबंद करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले आहे. ...

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी महायुतीचे सचिन पाटील तर उपसभापती पदी मनेष म्हात्रे विजयी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी महायुतीचे सचिन पाटील तर उपसभापती पदी मनेष म्हात्रे विजयी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. ...

Bhiwandi : कर्नाटकमधील विजयानंतर भिवंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhiwandi : कर्नाटकमधील विजयानंतर भिवंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष 

Karnataka Assembly Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पूर्ण बहुमत मिळवित विजय संपादन केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्वत्र जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. ...