लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

भिवंडीत धोकादायक इमारतीचे तोडकाम सुरू असताना भाग कोसळला; जीवितहानी टळली! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत धोकादायक इमारतीचे तोडकाम सुरू असताना भाग कोसळला; जीवितहानी टळली!

सुदैवाने रस्त्यावर कोणी पादचारी अथवा वाहन नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...

भिवंडीत तुटलेल्या लोखंडी चेंबर मध्ये अडकला पादचाऱ्याचा पाय  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत तुटलेल्या लोखंडी चेंबर मध्ये अडकला पादचाऱ्याचा पाय 

सोमवारी नाले सफाई नंतर नाले सफाई ठेकेदाराने पद्मानगर परिसरात तुटके चेंबर गटारीवर झाकण म्हणून ठेवल्याने तुटक्या लोखंडी चेंबर मध्ये एका स्थानिक नागरिकांचा पाय अडकून पडला होता. ...

भिवंडीत मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदनिमित्त नमाज पठण; सर्वत्र उत्साह - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदनिमित्त नमाज पठण; सर्वत्र उत्साह

विविध मशिदी व मदरशांमध्ये लाखो मुस्लिम बांधवांनी बकरा ईदची नमाज अदा केली. ...

आमदार टी राजा यांना खासदार बाळ्या मामा यांचा विरोध - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार टी राजा यांना खासदार बाळ्या मामा यांचा विरोध

या कार्यक्रमाच्या आयोजनावरून खासदार बाळ्या मामा यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

भिवंडी शहरात २१ अनधिकृत शाळा; अवैध शाळेत प्रवेश न घेण्याचे पालकांना पालिकेचे आवाहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी शहरात २१ अनधिकृत शाळा; अवैध शाळेत प्रवेश न घेण्याचे पालकांना पालिकेचे आवाहन

अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन शहरातील नागरिकांना आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे. ...

खासदार बाळ्या मामा यांनी घेतली भिवंडी मनपा आयुक्तांची भेट; शहर विकासाच्या कामांचा घेतला आढावा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदार बाळ्या मामा यांनी घेतली भिवंडी मनपा आयुक्तांची भेट; शहर विकासाच्या कामांचा घेतला आढावा

या भेटी दरम्यान माजी नगरसेवक व मनपा अधिकारी यांच्या उपस्थितीत शहर विकासाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. ...

पावसाळाच्या सुरुवातीलाच भिवंडीतील मानकोली चिंचोटी रस्त्याची दुरवस्था; नागरिकांना त्रास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाळाच्या सुरुवातीलाच भिवंडीतील मानकोली चिंचोटी रस्त्याची दुरवस्था; नागरिकांना त्रास

रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुरते दुर्लक्ष ...

भिवंडीत लाचखोर पोलिसाचे अँटीकरप्शन अधिकाऱ्याला धक्का मारून पलायन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत लाचखोर पोलिसाचे अँटीकरप्शन अधिकाऱ्याला धक्का मारून पलायन

नीलकंठ खडके असे पलायन केलेल्या लाचखोर पोलिस शिपायाचे नाव आहे. ...