लाईव्ह न्यूज :

default-image

निलेश जोशी

समृद्धीवर डाळिंबाचा ट्रक उलटला, चालक जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीवर डाळिंबाचा ट्रक उलटला, चालक जखमी

अपघात १ जूनला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मेहकर तालुक्यातील डोणगाव नजीक घडला. ...

पत्नीचा खून करणाऱ्यास दुहेरी जन्मठेप; बुलढाणा न्यायालयाचा निकाल, चारित्र्यावर संशय घेत केला होता खून - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पत्नीचा खून करणाऱ्यास दुहेरी जन्मठेप; बुलढाणा न्यायालयाचा निकाल, चारित्र्यावर संशय घेत केला होता खून

याप्रकरणी मृत महिलेचे वडील सुरेश दत्तू तायडे यांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यांची मुलगी पूजा उर्फ गीता हिचा जालना येथील गजानन विश्वनाथ जाधव याच्यासोबत २०११मध्ये विवाह झाला होता. ...

मध्यप्रदेशातील शिवपुरीत ‘समृद्धी’सारखी दुर्घटना टळली, बुलढाणा जिल्ह्यातील ३० भाविक थोडक्यात बचावले - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मध्यप्रदेशातील शिवपुरीत ‘समृद्धी’सारखी दुर्घटना टळली, बुलढाणा जिल्ह्यातील ३० भाविक थोडक्यात बचावले

अचानक आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. ...

अवैध वाळूउपसा होतोय थेट खडकपूर्णा धरणातून - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैध वाळूउपसा होतोय थेट खडकपूर्णा धरणातून

महसूल पथकाचा धरणातील बोटीचा सिनेस्टाईल पाठलाग : खडकपूर्णा धरणात कारवाईचा थरार ...

लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!

मानवी संस्कृतीच्या आस्था आणि श्रद्धास्थानामध्ये लोणारचे एक वेगळे महत्त्व आहे ...

कोथळी येथे बकरी चोरट्यांना नागरिकांनी पकडले, संतप्त जमावाकडून चोरट्यांना चोप - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोथळी येथे बकरी चोरट्यांना नागरिकांनी पकडले, संतप्त जमावाकडून चोरट्यांना चोप

बकऱ्या चोरणाऱ्या तीन जणांना चोपले, गाडीचीही तोडफोड ...

‘समृद्धी’वर अपघात, ट्रक चालकासह दोघे जखमी  - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘समृद्धी’वर अपघात, ट्रक चालकासह दोघे जखमी 

हा अपघात १६ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला.  ...

राजू केंद्रेंची जर्मनीच्या जर्मन चॅन्सलर फेलोशीपसाठी निवड; ‘फोर्ब्स अंडर ३०’मध्ये चमकला होता राजू - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राजू केंद्रेंची जर्मनीच्या जर्मन चॅन्सलर फेलोशीपसाठी निवड; ‘फोर्ब्स अंडर ३०’मध्ये चमकला होता राजू

आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणात टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न ...