लाईव्ह न्यूज :

default-image

निलेश जोशी

सामना दुरंगीच होणार, पण मतविभाजन कळीचा मुद्दा; बुलढाण्यात दुरंगी लढत - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सामना दुरंगीच होणार, पण मतविभाजन कळीचा मुद्दा; बुलढाण्यात दुरंगी लढत

गेल्या सहा निवडणुकांचा इतिहास पाहता, मत विभाजन हा येथे नेहमीच कळीचा मुद्दा ठरला आहे. ...

सिंदखेडराजा तहसीलदार, दोन सहकाऱ्यांसह एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजा तहसीलदार, दोन सहकाऱ्यांसह एसीबीच्या जाळ्यात

३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले ...

बुलढाण्यातील तीन तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपले; वीज पडून एक ठार, एक जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यातील तीन तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपले; वीज पडून एक ठार, एक जखमी

जखमी सुनील वामन दळवी यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वीज पडून मृत्यू पावलेला युवकाचे नाव संजीव उमेश मंडळ असे आहे. ...

समृद्धीवर अपघातामध्ये एक ठार, तीन जखमी; मांडव्यानजीक नागपूर कॉरिडॉरमध्ये अपघात - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीवर अपघातामध्ये एक ठार, तीन जखमी; मांडव्यानजीक नागपूर कॉरिडॉरमध्ये अपघात

हा अपघात ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नागपूर कॉरिडॉरमध्ये मांडवा गावानजीक घडला. ...

घाटबोरी, खामगाव वन परिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात जंगलाला आग - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घाटबोरी, खामगाव वन परिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात जंगलाला आग

मोठ्या प्रमाणावर वनसंपदा नष्ट : आगीचे कारण अस्पष्ट ...

अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ

आरोपी शिक्षक फरार: मोताळा परिसरातील संतापजनक प्रकार ...

समृद्धीच्या पुलावरून तोल जावून गोंदियातील एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीच्या पुलावरून तोल जावून गोंदियातील एकाचा मृत्यू

सुरेंद्र हौशीलाल माहुरे (४५) हे त्यांच्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराच्या कामासाठी पुणे येथे जात होते. ...

बुलढाण्यात असलम शहांचीच चर्चा; १० हजारांची सुटी नाणी देत भरला लोकसभेसाठी अर्ज - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात असलम शहांचीच चर्चा; १० हजारांची सुटी नाणी देत भरला लोकसभेसाठी अर्ज

हटके पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची त्यांची ही तऱ्हा त्यांना मतदारांनी तारले तर त्यांची अनामत रक्कम वाचवू शकते. ...