या लोकार्पण सोहळ्यास आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व इतर माजी नगरसेवक उपस्थिती होते. ...
रायगड जिल्हा पोलिस दलाकडून पोलिस ठाणे स्तरावर ‘व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या’ या विषयावर सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता पोस्टर्स स्पर्धा व अकरावी व बाराच्या विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ...