Nagpur: तारुण्याच्या उंबरठ्यावर आल्यानंतर ‘तिचे-त्याचे सूत जमले’ अन् त्यांची प्रेमकथा सुुरू झाली. मात्र, काही दिवसांनंतर तिने दगाबाजी केली. दुसरा निवडला अन् लग्नही केले. त्यामुळे तो कावराबावरा झाला. मजनूसारखा वागू लागला अन् आता हत्येसारख्या गंभीर गुन ...