लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

लो होल्टेजमुळे जवानांचा वाढला बीपी, रोखली 'आर्मी स्पेशल ट्रेन' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लो होल्टेजमुळे जवानांचा वाढला बीपी, रोखली 'आर्मी स्पेशल ट्रेन'

अनेक तासांपासून पंखे अन् एसीही बंद : नागपूर यार्डात झाली दुरूस्ती : ११ तासांनंतर रवाना ...

आत्मनिर्भर स्टेशन... नागपुरजवळील बुटीबोरी रेल्वे स्टेशनवर सौर ऊर्जा पॅनल कार्यान्वित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्मनिर्भर स्टेशन... नागपुरजवळील बुटीबोरी रेल्वे स्टेशनवर सौर ऊर्जा पॅनल कार्यान्वित

या पार्श्वभूमीवर, सोमवारी २४ जुलैला बुटीबोरी रेल्वे स्थानकावर १५ किलो वॅट पावरचे सौर ऊर्जा पॅनल (ग्रीड प्रणाली) कार्यान्वित करण्यात आले ...

अकोला जिल्ह्यातून हत्या करून फरार झालेल्या आरोपींना शालीमार एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अकोला जिल्ह्यातून हत्या करून फरार झालेल्या आरोपींना शालीमार एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल अटक

अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून शेतीच्या वादातून त्यांनी नातेवाईकाची हत्या केली. ...

'लोकमत'मुळे रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकाच्या गेटवर तिकीट तपासणारे हजर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'लोकमत'मुळे रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकाच्या गेटवर तिकीट तपासणारे हजर

अधिकाऱ्यांकडून झाली झाडाझडती : कर्तव्य कसुरीला माफी नसल्याचा इशारा. ...

मुसळधार पावसाने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; २३ रेल्वेगाड्या रेंगाळल्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुसळधार पावसाने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; २३ रेल्वेगाड्या रेंगाळल्या

संघमित्रा एक्सप्रेस ९ तास ५५ मिनिटे, तर आजाद हिंद एक्सप्रेस ७ तास ...

‘यूटीएस ऑन मोबाइल’चा वापर करून घरबसल्या काढा रेल्वेचे तिकिट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘यूटीएस ऑन मोबाइल’चा वापर करून घरबसल्या काढा रेल्वेचे तिकिट

तिकिट प्रक्रिया गतीशिल आणि कॅशलेस करण्याचे प्रयत्न : तिकिटसाठी लाईनमध्ये लागण्याची गरज नाही : दपूम रेल्वेकडून स्थानकावर प्रशिक्षण ...

रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकाच्या गेटवर तिकिट तपासणारेच नाहीत; अप्रिय घटना होण्याचा धोका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकाच्या गेटवर तिकिट तपासणारेच नाहीत; अप्रिय घटना होण्याचा धोका

प्रवासी यात्री संघाने वेधले लक्ष ...

रेल्वे स्थानकावर २० रुपयांत मिळते पूरी-भाजी, लोणचे; प्रवाशांच्या सोयीसाठी फलाटावरच स्टॉल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकावर २० रुपयांत मिळते पूरी-भाजी, लोणचे; प्रवाशांच्या सोयीसाठी फलाटावरच स्टॉल

५० रुपयांत राजमा, छोले भटूरे किंवा मसाला दोसाही उपलब्ध ...