लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

मुर्ती स्थापनेला ४४ वर्षे : साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुर्ती स्थापनेला ४४ वर्षे : साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू

वर्धा मार्गावरील साईमंदीरात रविवारी विविध कार्यक्रम ...

हिवाळी अधिवेशनाच्या कामकासाठी येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी 'लालपरी'वर! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनाच्या कामकासाठी येणाऱ्या पाहुण्यांची जबाबदारी 'लालपरी'वर!

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्रालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने नागपुरात येतात ...

राजकीय मेळ्यातील संवादासाठी सरकारी यंत्रणा सज्ज; जुनाट व्यवस्थेला फाटा, नव्या व्यवस्थेची कास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय मेळ्यातील संवादासाठी सरकारी यंत्रणा सज्ज; जुनाट व्यवस्थेला फाटा, नव्या व्यवस्थेची कास

राजकीय स्थितीच्या अनुषंगाने सध्या राज्यातील राजकीय 'संवाद बिघडला' असून तो 'वारंवार वादाचे रूप' धारण करीत आहे. परिणामी सध्या थंडीच्या दिवसात राज्यातील राजकीय तापमान वाढल्याचे भासत आहे. ...

सत्यजित रे यांच्या चित्रपटातून थेट हृदयाशी संवाद : अमृत गांगर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्यजित रे यांच्या चित्रपटातून थेट हृदयाशी संवाद : अमृत गांगर

द नागपूर प्रेस क्लबतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या 'सत्यजित रे : सिनेमा ॲण्ड पॉलिटिक्स वर्कशॉप'मध्ये ते बोलत होते. ...

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक विषमतेची दरी वाढतेय, कोट्यवधी नागरिकांचे मासिक उत्पन्न १० हजारांपेक्षाही कमी - प्रो. अरुणकुमार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक विषमतेची दरी वाढतेय, कोट्यवधी नागरिकांचे मासिक उत्पन्न १० हजारांपेक्षाही कमी - प्रो. अरुणकुमार

'पीस' या सामाजिक संघटनेच्या वतीने विनोबा विचार केंद्रात 'देश मे बेहताशा बढती आर्थिक विषमता' या विषयावर प्रो. अरुण कुमार यांच्या व्याख्यानाचे शनिवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १४ स्पेशल ट्रेन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १४ स्पेशल ट्रेन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अनुयायांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १४ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कारागृहातील बंदीवान रोज फस्त करतात दोन हजार किलोंचा 'भत्ता' - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारागृहातील बंदीवान रोज फस्त करतात दोन हजार किलोंचा 'भत्ता'

सकाळी ६ पासून सुरिवात : ६ तासांची भट्टी, रोजच्या रोज होतो जेवणात बदल  ...

कोणाचा काय भरवसा? रेल्वेमध्ये अनोळखींकडून खाणे-पिणे टाळा; आरपीएफकडून विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोणाचा काय भरवसा? रेल्वेमध्ये अनोळखींकडून खाणे-पिणे टाळा; आरपीएफकडून विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे

हा धडा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी (आरपीएफ) अजनीतील शाळकरी मुलांना दिला. ...