महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर? 'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला
९ हजार २२५ घरे, गोठ्यांचे नुकसान ...
Crime News: रामनगर पोलीस ठाण्यानतर्गत येणाऱ्या कटंगीकला येथील महिलांना घरासाठी लोन मिळवून देण्याच्या नावावर त्यांच्याकडून २ लाख २७ हजार रूपये गोळा करणाऱ्या गड्डाटोली येथील एका महिलेवर रामनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
जनावरे विकत घेऊन आणू नका: गरज पडल्यास व्हॅक्सिनेशन करणार; पशूसंवर्धन विभागाचे आवाहन ...
गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांनी नवीन उपक्रम राबवला असून आता गंभीर गुन्ह्यांचा FIR घरीच नोंदवला जाणार आहे. ...
१० हजार क्विंटल धान ऑनलाईन झालेच नव्हते : दोन दिवसात तिढा सोडविण्याचे मार्केटींग अधिकाऱ्याचे आश्वासन ...
मध्य रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असून एकाच ट्रेकवर दोन ट्रेन नागपूरच्या दिशेनं जात होत्या. ...
पोलीस उपनिरीक्षक देविदास गंगाधर बंड हे सशस्त्र पोलीस शिपाई पदावर १ मे १९९९ रोजी राज्य राखीव पोलीस बल, गट नागपूर येथे भरती झाले. ...
Crime News: एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून पोलिसांच्या डायल ११२ या क्रमांकावर वारंवार कॉल येत होते. एका लहान मुलाचा मर्डर झाला आहे, त्वरित पोलीस मदत पाठवा अशी माहिती दिली जात होती व तो फोन बंद होत होता. ...