लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

रेल्वेत अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री; ६५२ जणांकडून ३० लाख दंड वसूल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेत अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री; ६५२ जणांकडून ३० लाख दंड वसूल

महिनाभरात रेल्वेची कारवाई : मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ, पाणी बॉटल्स जप्त ...

एसटीचा ७६ वा वर्धापन दिवस थाटामाटात साजरा; लालपरी आली सजूनधजून - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीचा ७६ वा वर्धापन दिवस थाटामाटात साजरा; लालपरी आली सजूनधजून

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर एसटीचा ७६ वा वर्धापन दिन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

टीआरएसला नमवून अभियांत्रिकीने जिंकला रेल्वे डीआरएम चषक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीआरएसला नमवून अभियांत्रिकीने जिंकला रेल्वे डीआरएम चषक

अंतिम सामना गुरुवारी टीआरएस विरुद्ध अभियांत्रिकी विभागाच्या संघात झाला. ...

Nagpur: पुण्यातील अपघाताची नागपुरात पुनरावृत्ती? तो अपघात की घातपात, बनवाबनवीचा संशय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: पुण्यातील अपघाताची नागपुरात पुनरावृत्ती? तो अपघात की घातपात, बनवाबनवीचा संशय

Nagpur Accident News: दोन महिलांना बेदरकारपणे उडवून पळणाऱ्या कारचालकाचा गिट्टीखदान पोलिसांना तब्बल तीन आठवडे शोध लागला नाही. मात्र, लोकमतने हे वृत्त प्रकाशित करताच पोलिसांनी कार शोधून काढली अन् आरोपी (?) म्हणून एका तरुणाला ताब्यातही घेतले. ...

'हिट न रन'चा आक्रोश, जखमींना मरणयातना अन् पोलिसांचा थंडपणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'हिट न रन'चा आक्रोश, जखमींना मरणयातना अन् पोलिसांचा थंडपणा

तीन आठवड्यांपूर्वी अपघात : सीसीटीव्हीचे सर्वत्र जाळे, मात्र पोलिसांना कारचा नंबरच सापडेना ...

चोरी गेलेले साहित्य परत देऊन आरपीएफने दिला प्रवाशांना दिलासा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरी गेलेले साहित्य परत देऊन आरपीएफने दिला प्रवाशांना दिलासा

आरपीएफकडून चोरट्यांना दणका; २१ लाख, ३७ हजारांच्या चिजवस्तू प्रवाशांना परत ...

केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी

सामन्यापूर्वीच दिले होते 'कोलकाता विन'चे संकेत ...

नागपूर स्थानकावर गाड्यांमध्ये कसून तपासणी; आरपीएफ, जीआरपी अलर्ट मोडवर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर स्थानकावर गाड्यांमध्ये कसून तपासणी; आरपीएफ, जीआरपी अलर्ट मोडवर

फलाटावर होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या चोरट्यांपासून सावध राहण्याचे आदेश आरपीएफने दिले आहेत ...