Nagpur : दिवाळी आणि छटपूजेसाठी जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी वाढल्याचे पाहून सुरक्षेच्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुख्य स्थानकावर २७६ तर अजनी रेल्वे स्थानकावर ३१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दोन्ही रेल्वे स्थानकं तसे ...