लाईव्ह न्यूज :

default-image

नारायण बडगुजर

‘दारुसाठी पैसे देत नाहीस, तुला खल्लास करतो’, शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘दारुसाठी पैसे देत नाहीस, तुला खल्लास करतो’, शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी फारूक पठाण (३०), बादशाह शेलार (३०, दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला ...

इंजिनियर लंडनवरून लग्नासाठी आला अन् साडेसात लाखांचे दागिने गमावून बसला - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंजिनियर लंडनवरून लग्नासाठी आला अन् साडेसात लाखांचे दागिने गमावून बसला

साॅफ्टवेअर इंजिनियर पत्नी आणि मुलांसह लग्न तसेच फिरण्यासाठी लंडन येथून भारतात आला ...

Pimpri Chinchwad: 'एक्साईज'चा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दणका; गोव्याहून आणलेले एक कोटीचे मद्य जप्त - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: 'एक्साईज'चा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दणका; गोव्याहून आणलेले एक कोटीचे मद्य जप्त

खेड शिवापूर टोल नाक्यावर सोमवारी (दि. १) रात्री ही कारवाई करण्यात आली.... ...

पोलिसांनी सव्वातीनशे तळीरामांना आणले ताळ्यावर; थर्टी फर्स्टला तब्बल २० लाखांचा दंड वसूल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांनी सव्वातीनशे तळीरामांना आणले ताळ्यावर; थर्टी फर्स्टला तब्बल २० लाखांचा दंड वसूल

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अडीच हजार पोलिस रस्त्यावर उतरले होते ...

पोलीस आयुक्त चौबेंनी ठोकून काढले; गुन्हेगारांना दणका देत ‘मोका’चे अर्धशतक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस आयुक्त चौबेंनी ठोकून काढले; गुन्हेगारांना दणका देत ‘मोका’चे अर्धशतक

पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्तांनी विविध उपाययोजना केल्या ...

Pimpri Chinchwad: लघुशंकेवरून भांडण, खुनी हल्ला करत कोयत्याने वार; दोघांना अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: लघुशंकेवरून भांडण, खुनी हल्ला करत कोयत्याने वार; दोघांना अटक

वाकड येथील भुमकर चौकात शुक्रवारी (दि. २९) रात्री दीड ते सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली... ...

पिंपरी-चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवेचा तुरुंगात खून - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरी-चिंचवड शहरातील सराईत गुन्हेगार महेश चंदनशिवेचा तुरुंगात खून

येरवडा कारागृहातील घटना; चार सराईतांकडून कात्रीने हल्ला ...

पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून कोयत्याने वार, पिंपरीतील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून कोयत्याने वार, पिंपरीतील घटना

पिंपरी येथे सोमवारी (दि. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली... ...