लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

चारचाकी वाहनातून गावठी दारूची वाहतूक; १ लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारचाकी वाहनातून गावठी दारूची वाहतूक; १ लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाहनामधून ३५ लिटरच्या आठ प्लास्टिक कॅनमध्ये २८० लिटर गावठी दारू जप्त केली ...

‘ते’ मतदानाला अन् चोरटा घरफोडीला; २ लाखांचा ऐवज लंपास, पोलिसांनी १२ तासात ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ते’ मतदानाला अन् चोरटा घरफोडीला; २ लाखांचा ऐवज लंपास, पोलिसांनी १२ तासात ठोकल्या बेड्या

आरोपी ३ दिवसापूर्वी जामिनावर सुटला होता, त्यानंतर त्याने घरफोडी केली ...

संजोग वाघेरे पाटील अन् श्रीरंग बारणे कुटुंबीयांसोबत झाले रममाण; गप्पा, विरंगुळा अन् गंमत-जंमत - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संजोग वाघेरे पाटील अन् श्रीरंग बारणे कुटुंबीयांसोबत झाले रममाण; गप्पा, विरंगुळा अन् गंमत-जंमत

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन उमेदवारांमध्ये लढत झाल्याचे दिसून येते. या उमेदवारांनी मतदानानंतर कार्यकर्ते, जवळच्या लोकांना आणि कुटुंबीयांना वेळ दिला... ...

पोलिस २२ दिवस करणार २४ तास खडा पहारा; ‘स्ट्राँग रुम’च्या बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा तैनात - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिस २२ दिवस करणार २४ तास खडा पहारा; ‘स्ट्राँग रुम’च्या बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा तैनात

लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (दि. १३) झाले. यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान प्रक्रिया झाली... ...

तृप्तीचा ढेकर अन् सुटकेचा निश्वास! बंदोबस्तावरील पोलिसांना न्याहारीसह जेवण-पाणी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तृप्तीचा ढेकर अन् सुटकेचा निश्वास! बंदोबस्तावरील पोलिसांना न्याहारीसह जेवण-पाणी

बंदोबस्ताचा ताण असतानाही पोलिसांनी तृप्तीचा ढेकर दिला अन् मतदान शांततेत पार पडल्याने सुटकेचा निश्वास सोडला.... ...

मावळात मतदारांचा उत्साह! कोण शिकागो टू पिंपरी तर कोण लंडन ते थेरगाव, बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळात मतदारांचा उत्साह! कोण शिकागो टू पिंपरी तर कोण लंडन ते थेरगाव, बजावला मतदानाचा हक्क

पिंपरीगाव येथील कार्तिक हनुमंत वाघेरे या २२ वर्षीय तरुणाने दीड लाख रुपये खर्च करून शिकागो येथून येऊन मतदान केले... ...

मतदानाची गोडी, लाखभर खर्चून आली जोडी! कतारमधून आलेल्या भोसले दाम्पत्याकडून मतदान - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानाची गोडी, लाखभर खर्चून आली जोडी! कतारमधून आलेल्या भोसले दाम्पत्याकडून मतदान

या दात्पत्याने प्रवासासाठी लाखभर रुपये खर्च करून मतदानाचा हक्क बजावला... ...

चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

चिखली परिसरात जाधववाडी येथे रविवारी (दि. १२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. ...