लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

म्हाडाचे फ्लॅट मिळवून देतो म्हणून ६०० जणांची फसवणूक? १ संशयित ताब्यात, पिंपरीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :म्हाडाचे फ्लॅट मिळवून देतो म्हणून ६०० जणांची फसवणूक? १ संशयित ताब्यात, पिंपरीतील धक्कादायक प्रकार

म्हाडाचे बनावट लेटरहेड तयार करून तसेच म्हाडाच्या लॉटरी आणि इतर माहितीबाबत लेखी पत्र देऊन त्याने शेकडो नागरिकांची २२ लाख ४१ हजार ७६० रुपयांची फसवणूक केली ...

गुंतवणुकीच्या बहाण्याने शिक्षकाला ४ लाखांचा गंडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या बहाण्याने शिक्षकाला ४ लाखांचा गंडा

संशयित महिला लाईडिया शर्मा, राहुल कपूर आणि एका बँक खाते धारकाच्या विरोधात ...

बांधकाम व्यावयासिकासह तिघांचा मृत्यू; कुंभमेळ्याला जाताना कारला अपघात - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम व्यावयासिकासह तिघांचा मृत्यू; कुंभमेळ्याला जाताना कारला अपघात

या अपघातामुळे बांधकाम क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. ...

व्यावसायिकाला खाली पाडले, दगड फेकून मारला; अजितदादांच्या निकटवर्तीयावर कारवाई होणार का? - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्यावसायिकाला खाली पाडले, दगड फेकून मारला; अजितदादांच्या निकटवर्तीयावर कारवाई होणार का?

आमचा पक्ष असा प्रकार सहन करणार नाही, चांदेरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही - अजित पवार ...

आगीत दोन दुकाने खाक; मुंबई-पुणे महामार्गावरील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आगीत दोन दुकाने खाक; मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

आगीत जिवीतहानी झाली असून आगीचे कारण समजू शकलेले नाही ...

रहाटणी येथे इमारतीला भीषण आग; कापड दुकान, डेंटल क्लिनिकमधील साहित्य जळून खाक, १ कोटींचे नुकसान - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रहाटणी येथे इमारतीला भीषण आग; कापड दुकान, डेंटल क्लिनिकमधील साहित्य जळून खाक, १ कोटींचे नुकसान

इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरही आगीचे लोळ आणि धुरामुळे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले ...

रावेत बंधाऱ्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेत बंधाऱ्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिस व  पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ...

म्हाळुंगे एमआयडीसीत उद्योजकावर गोळीबार; उद्योजक जखमी, परिसरात खळबळ - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :म्हाळुंगे एमआयडीसीत उद्योजकावर गोळीबार; उद्योजक जखमी, परिसरात खळबळ

गोळीबार करणारे दोघे अज्ञात दुचाकीवरून वराळे ते भांबोलीच्या दिशने पळून गेले असून पोलिसांकडून शोध सुरु ...