लाईव्ह न्यूज :

default-image

नारायण बडगुजर

वाकड पोलिसांची कामगिरी लाखात भारी;  २० लाखांचे १२० मोबाइल नागरिकांना परत  - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड पोलिसांची कामगिरी लाखात भारी;  २० लाखांचे १२० मोबाइल नागरिकांना परत 

विशेष पथकाने ट्रेस केले हरवलेले, गहाळ, चोरी झालेले मोबाईल फोन   ...

हिंजवडीत हाॅटेलमधील हुक्का पार्लरमध्ये पोलिसाचा मुलगा; कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत हाॅटेलमधील हुक्का पार्लरमध्ये पोलिसाचा मुलगा; कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल

हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून १८०० रुपये किमतीचे दोन हुक्का पिण्याचे भांडे जप्त केले ...

बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलेंडरची टाकी डोक्यात घालून मित्राचा खून - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलेंडरची टाकी डोक्यात घालून मित्राचा खून

Pimpri Crime News: बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलींडरची टाकी डोक्यात घालून सहकारी मित्राचा खून केला. दिघी येथे रविवारी (दि. १५) दुपारी ही घटना घडली. ...

पोलिस आयुक्तांनी परवानगी नाकारल्याने गुंडाळला ‘म्युझिक फेस्टिवल’, सूस येथे केले होते आयोजन - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिस आयुक्तांनी परवानगी नाकारल्याने गुंडाळला ‘म्युझिक फेस्टिवल’, सूस येथे केले होते आयोजन

Pimpri News: सूस येथील तिर्थ फिल्डस येथे ‘एन एच ७ या म्युझिक फेस्टीवल परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आयोजकांना हा फेस्टिवल गुंडाळावा लागला. ...

No Parking दुचाकीचे टोईंग केले; वाहतूक पोलीस महिलेला दुचाकीचालकांकडून मारहाण - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :No Parking दुचाकीचे टोईंग केले; वाहतूक पोलीस महिलेला दुचाकीचालकांकडून मारहाण

पोलिसांनी त्या व्यक्तीची दुचाकी नो पार्किंगमध्ये पार्क केल्याने टो केली होती ...

रोहिंग्यांनी देहूरोडमध्ये बांधले घर; घुसखोरी करून १२ वर्षांपासून वास्तव्य - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रोहिंग्यांनी देहूरोडमध्ये बांधले घर; घुसखोरी करून १२ वर्षांपासून वास्तव्य

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई ...

किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी; बावधन पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी; बावधन पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल

कामगार आणि चार महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...

पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट पोलिस पडताळणी प्रमाणपत्रांचा गोरखधंदा   - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट पोलिस पडताळणी प्रमाणपत्रांचा गोरखधंदा  

टोळीवर कारवाई : दहशतवाद विरोधी शाखेकडून पर्दाफाश ...