लाईव्ह न्यूज :

default-image

नंदकिशोर पाटील

लोकसभेत काँग्रेस ‘वंचित’ राहू नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभेत काँग्रेस ‘वंचित’ राहू नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल

सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता वंचितबाबत ‘इंडिया’ आघाडीला विचार करावा लागेल. ...

मतदानासाठी सर्व पक्ष महिला विधेयकाच्या बाजूने; उमेदवारी देताना वस्तुस्थिती नेमकी उलटी  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मतदानासाठी सर्व पक्ष महिला विधेयकाच्या बाजूने; उमेदवारी देताना वस्तुस्थिती नेमकी उलटी 

आजवरच्या सर्व निवडणुकांवर नजर टाकली तर महिलांना उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी आपला हात आखडता घेतल्याचे दिसून येईल.  ...

देर आये, मगर नादुरुस्त आये सरकार! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देर आये, मगर नादुरुस्त आये सरकार!

सरकार हुशार असते. मागितलेले मिळत तर नाहीच; पण जे मागितलेच नव्हते- ते दिल्याचे भासविले जाते. ...

सरकारी ‘निजामी’ अन् अमृतमहोत्सवाची ‘हास्य जत्रा !’ - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारी ‘निजामी’ अन् अमृतमहोत्सवाची ‘हास्य जत्रा !’

तेरा महिने उशिराने स्वातंत्र्य मिळालेल्या मराठवाड्याच्या वाट्याला मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवात काय आले? नियोजनशून्यता आणि सरकारी उपेक्षा! ...

शासकीय महाविद्यालयासाठी तिसऱ्या दिवशीही  उपाेषण सुरू - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय महाविद्यालयासाठी तिसऱ्या दिवशीही  उपाेषण सुरू

३० ऑगस्ट रोजी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला असून आमदार राजेंद्र पाटणी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. ...

पवार विरुद्ध पवार ! काकांचा झंझावात पुतण्या रोखू शकेल? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवार विरुद्ध पवार ! काकांचा झंझावात पुतण्या रोखू शकेल?

शरद पवार परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यांच्या या दोनदिवसीय दौऱ्यावर नजर टाकली तर भेटीगाठी, कार्यक्रमांची रेलचेल होती. वय आणि दुर्धर आजाराची पर्वा न करता तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने ते शेकडो किलोमीटर प्रवास करून लोकांना भेटत आहेत. ...

जिल्हा नियोजन समितीत निधीवरून नेते हातघाईवर, संघर्ष विकासासाठी की टक्क्यांसाठी? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जिल्हा नियोजन समितीत निधीवरून नेते हातघाईवर, संघर्ष विकासासाठी की टक्क्यांसाठी?

जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना झुकते माप देतात, हा आजवरचा अनुभव आहे. ...

मुलगी ‘हाताबाहेर’ जाते? काढून घ्या तिचा मोबाइल; एवढे सगळे करून शेवटी काय मिळते? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलगी ‘हाताबाहेर’ जाते? काढून घ्या तिचा मोबाइल; एवढे सगळे करून शेवटी काय मिळते?

मोबाइलमुळे केवळ अविवाहित मुलीच संस्कृतीविरोधी गैरवर्तन करतात का? मग असेच वागणारी मुले, विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या स्त्री-पुरुषांचे मोबाइल कोण काढून घेणार? ...