लाईव्ह न्यूज :

default-image

नम्रता फडणीस

जामीन मंजूर; आई वडिलांचा जामिनासाठी मदत करण्यास नकार, आरोपी कारागृहातच - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामीन मंजूर; आई वडिलांचा जामिनासाठी मदत करण्यास नकार, आरोपी कारागृहातच

सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात जामीन मंजूर केला होता ...

'राज्यघटना' ऐका खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आवाजात..! 'आस्क एआय होलोबॉक्स ' द्वारे मिळणार संधी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राज्यघटना' ऐका खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आवाजात..! 'आस्क एआय होलोबॉक्स ' द्वारे मिळणार संधी

 सिंबायोसिस' च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारकात 'आस्क एआय होलोबॉक्स ' द्वारे मिळणार संधी ...

स्वारगेट एसटी बसस्थानक बलात्कार प्रकरण; आरोपीविरुद्ध पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट एसटी बसस्थानक बलात्कार प्रकरण; आरोपीविरुद्ध पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार

पोलिसांनी आरोपीला गुनाट गावातून अटक केल्यावर आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर करण्यात आले. ...

मला कोणाच्याही सांगण्यावरून मारहाण केली नाही; मोहोळांचा कार्यकर्ता जोग यांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला कोणाच्याही सांगण्यावरून मारहाण केली नाही; मोहोळांचा कार्यकर्ता जोग यांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

देवेंद्र जोग यांना मारहाण करताना गजा मारणे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असून त्याने चिथावणी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती ...

आरोपीचा भाऊ म्हणतो, सत्य समोर आले तर न्यायालयाने भावाला फाशी दिली तरी मान्य - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीचा भाऊ म्हणतो, सत्य समोर आले तर न्यायालयाने भावाला फाशी दिली तरी मान्य

भावावर पूर्वीचे गुन्हे दाखल असल्यामुळेच त्याने हे कृत्य केले असल्याचे गावक-यांना वाटत आहे. म्हणूनच त्याला पकडून देण्यासाठी गावक-यांनी मदत केली ...

अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायास भाग पाडून अत्याचार; ४ जणांना दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायास भाग पाडून अत्याचार; ४ जणांना दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर नेत त्यामार्फत पैसे कमावले तसेच आरोपी पुरुषांनी वेळोवेळी संबंध प्रस्थापित केल्याचे सिद्ध झाल्याने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली ...

नागरिकांना मारणे टोळीविरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू होणार - अमितेश कुमार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांना मारणे टोळीविरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू होणार - अमितेश कुमार

तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले ...

‘मस्ती आली आहे, साल्याला मारा’, गजा आणि रुपेश मारणेची साथीदारांनी चिथावणी, पोलिसांचा दावा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मस्ती आली आहे, साल्याला मारा’, गजा आणि रुपेश मारणेची साथीदारांनी चिथावणी, पोलिसांचा दावा

गुन्ह्याच्या घटनास्थळाचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून इतर साथीदार कोण होते, त्यांची नावे निष्पन्न करून सखोल तपास करायचा आहे ...